कोरोनामुक्त शेवगावात पुन्हा कोरोनाची एन्ट्री !
अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : अहमदनगर : कोरोनामुक्त शेवगावात पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. मुंबईहुन शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे आलेल्या एस.टी.चालकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी सांगितले. त्यामुळे शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना बाधित व्यक्ती एस.टी. महामंडळात चालक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात … Read more