अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या कोरोना रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ !
अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बोल्हेगाव फाटा (नगर), शेवगाव आणि राहाता येथील हे रुग्ण आहेत. *कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव ( शेवगाव) येथे आलेला 41 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. 14 जून रोजी ही व्यक्ती … Read more