अहमदनगर ब्रेकिंग : नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा बनाव !
अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील कोहकडी गावातील सतीश सुखदेव गायकवाड याने नोकरी मिळविण्यासाठी बिबट्याने अपहरण केल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पारनेर पोलिसांनी अवघ्या १२ तासात या फसव्या अपहरणाची सत्यता उघड केली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह अपर पोलिस अधिक्षक अजित पाटील … Read more