खासदार डॉ. विखेंना ‘त्यावेळी’ नाॅलेज नव्हते !
अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : खासदार डॉ. सुजय विखे हे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यांना महापालिकेतील गोष्टींविषयी त्यावेळी नाॅलेज नव्हते. खासदार डॉ. विखे व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक घेण्यात आली. यात त्यांना महापालिकेतील समस्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महापालिकेतील समस्यांवर एक दीर्घ बैठकही घेतली होती, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी स्पष्ट … Read more