Ahilyanagar News : साखरपुडा तोंडावर, त्याआधीच कर्ता मुलगा गेला ..! आईवडिलांनी त्याचे अवयदान करत अनेक कुटुंबाना दिली नवसंजीवनी, अहिल्यानगरमधील कहाणी

संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. ९ मार्च रोजी साखरपुडा ठरला होता. कुटुंबाने साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र उद्याच्या संसाराची स्वप्न रंगवाणारा वैभव खरंच एक मोठ अस्वस्थ करणार दुःख देऊन गेला. नियतीने आनंदाऐवजी दुःखाची शिदोरी पाठवली. परंतु त्यांच्या आईवडिलांनी मोठं दुःख उरावर होत तरीही कुटुंबीयांनी युवकाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या आईवडिलांनी घेतलेल्या महान निर्णयामुळे त्याचे दोन नेत्र, … Read more

मुंबई हादरली ! XXX रॅकेटचा पर्दाफाश ; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रींसह चौघींची सुटका

Mumbai News : मुंबई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत शहरातील पवई भागात चालवण्यात येणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान चार महिला कलाकारांची सुटका करण्यात आली असून, मुख्य आरोपी श्याम सुंदर अरोरा याला अटक करण्यात आली आहे. हे रॅकेट संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींच्या माध्यमातून चालवलं जात असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. मुंबईतील पवई … Read more

12 जीबी रॅम, 50 एमपी कॅमेरा असलेला सॅमसंग गॅलेक्सी S 25 मिळतोय स्वस्तात

नवा स्मार्टफोन घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे ! Samsung Galaxy S25 5G हा एक परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी आयुष्याच्या बाबतीत जबरदस्त स्मार्टफोन आहे. जर तुम्ही हाय-एंड स्मार्टफोन शोधत असाल आणि त्यावर चांगली ऑफर मिळवू इच्छित असाल, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्याच्या डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही हा फोन … Read more

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठी भेट ! ‘ही’ गाडी आता जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : महाराष्ट्रातून दिल्ली किंवा गोवाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जे प्रवासी जेजुरी रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे किंवा गोव्याकडे प्रवास करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे. कारण की दिल्ली ते गोवा दरम्यान धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ट्रेनला आता जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये चाललंय काय? विवाहितेवर अत्याचार करुन व्हिडीओ पतीला पाठविले

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये मागील काही दिवसात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने उंचावताना दिसत असून खून, दरोडे, अत्याचार आदी घटनांनी जोर धरला आहे. आता शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवण्यात … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ४३ वर्षांचा अप्पू हत्ती आता इतिहासजमा होणार ! मनपा काढणार, त्या जागी आता..

अहिल्यानगर : नगर शहरातील अप्पू हत्ती हा तसा ऐतिहासिकच. जवळपास ४३ वर्षांपासून हा हत्ती नगरकरांची ओळख आहे. सावेडीतून दिल्लीगेट वा सर्जेपुराकडे जाताना सिव्हील हॉस्पिटलजवळील चौकात असलेला एक पाय उंचावून उभा असलेला हत्ती अर्थात अप्पू हत्ती पुतळा हा जिल्ह्यात प्रसिद्ध. परंतु आता हा ऐतिहासिक अप्पू हत्ती ४३ वर्षानंतर आता इतिहास जमा होणार आहे. महापालिकेद्वारे हा अप्पू … Read more

Lucky Rashi : वाईट काळ आता कायमचा गायब होणार! 17 मार्च 2025 पासून ‘ह्या’ 5 राशींचे नशीब बदलणार, मिळणार जबरदस्त यश

Lucky Rashi

Lucky Rashi : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. सूर्य आणि शुक्र ग्रह देखील राशी परिवर्तन करतात. सूर्य आणि शुक्र हे नवग्रहातील दोन अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत. मार्चच्या या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 मार्च रोजी शुक्र आणि सूर्यग्रह एकाच राशीत येणार आहेत. … Read more

Ahilyanagar News : कोकण कड्यावरून १६०० फूट खोलीत दरीत तरुणाचा मृतदेह ! पुन्हा एक खून ?

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना कशी घडली? अपघात की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेश … Read more

तुम्हाला किडनी स्टोन झालाय ? जाणून घ्या ! लक्षणे व कारणे आणि उपचार व प्रतिबंध

१५ मार्च २०२५ : मुंबई : आपल्या शरीरात खनिजांचे आणि क्षार पदार्थांचे प्रमाण वाढल्यावर किडनी स्टोन तयार होऊ शकतो.पोटात जेव्हा ऑक्जालेट, कॅल्शिअम सारखे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात,तेव्हा पोटात एक गाठ तयार होते.ही गाठ दगडासारखीच कठीण असते यालाच किडनी स्टोन असे म्हणतात.स्टोन हा किडनीमध्ये होत असतो म्हणून याला किडनी स्टोन म्हणतात.हे खडे लहान धमन्यांपासून मोठ्या धमन्यांपर्यंत … Read more

नंदुरबार, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांचे राज्यात सर्वात कमी दरडोई उत्पन्न !

१५ मार्च २०२५ मुंबई : राज्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. यात विविध आकडेवारी समोर आली आहे. यातील एक आकडेवारी आहे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत वाढत चाललेली आर्थिक दरी. राज्यातील शहरी भागाचा विकास होत असल्याने तेथील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न वाढत चालले आहे, तर ग्रामीण भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात … Read more

‘वंदे भारत ‘मधून सीएसएमटी-शिर्डी प्रवास सुसाट ! दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांचा प्रतिसाद

१५ मार्च २०२५ मुंबई : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सीएसएमटी – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून गेल्या दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांनी सुसाट प्रवास केला असून, या एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ सर्वाधिक लांब महामार्गावर तयार होणार देशातील सर्वात मोठा बोगदा ! कसा असणार आठपदरी बोगदा प्रकल्प?

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातही अनेक मोठमोठे रस्ते विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत तसेच काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत. मुंबई-दिल्ली महामार्ग प्रकल्प देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. … Read more

आफ्रिका खंडाचे दुप्पट वेगाने विभाजन

१५ मार्च २०२५ केपटाऊन : आफ्रिका खंडातील इथिओपियाच्या वाळवंटात २००५ मध्ये सुमारे ५६ किलोमीटर लांबीची दरी निर्माण झाली होती. तेव्हापासून ती दरवर्षी अर्धा इंच वेगाने रुंदावत आहे. अशा विभाजनाला लाखो वर्षे लागतील, असा संशोधकांचा कयास होता; परंतु कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने १० ते ५० लाख वर्षांत खंडाचे विभाजन होण्याची शक्यता … Read more

टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे ऑल न्यू मॅन्युअल ट्रान्समिशन लेजेंडर ४ x ४

१५ मार्च २०२५ बंगळुरू : वाढत्या स्टायलिश, साहसी आणि उच्च-कार्यक्षम एसयूव्हीच्या मागणीला प्रतिसाद देत, टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने टोयोटा लेजेंडर ४ x ४ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली एसयूव्ही सादर केली आहे.थ्रिल-प्रेमी ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही नवी एसयूव्हीची श्रेणी पॉवर, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण सादर करणारी आहे. २०२१ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण केल्यापासून … Read more

एप्रिलमध्ये कर्ज स्वस्ताईचे संकेत : महागाईची धग कमी झाल्याने व्याजदर कपातीची शक्यता

१५ मार्च २०२५ नवी दिल्ली : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण आढावा धोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर झालेल्या किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या स्वीकारार्ह लक्ष्यापेक्षा कमी झाली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने १२ मार्च रोजी किरकोळ महागाई दराचे आकडे जाहीर केले, त्यानुसार किरकोळ महागाई जानेवारीतील जानेवारीतील … Read more

आता मुंबईत आयआयसीटी – फडणवीस ; गोरेगावमधील फिल्म सिटीत जागा, केंद्र सरकार देणार ४०० कोटी

१५ मार्च २०२५ मुंबई : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयआयसीटी ही संस्था नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल आणि संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी … Read more

एसटी बसमध्ये प्रवासी क्षमता वाढणार ! महामंडळाकडून बीएस ६ प्रकारच्या ३ हजार बसेस खरेदीसाठी निविदा

१५ मार्च २०२५ : मुंबईः २००५-२००६ या कालावधीत एसटी महामंडळाने २.२ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस सुरू केल्या. तर काही अंशी शटल सेवेसाठी अथवा गर्दीच्या ठिकाणी ३. २ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस कार्यरत ठेवल्या. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाने ३.२ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ३ हजार बस खरेदीकरिता राज्य सरकार … Read more

जास्त स्क्रीन टाइम धोक्याचा

१५ मार्च २०२५ : नवी दिल्ली : स्क्रीनचा (टीव्ही, स्मार्टफोन) जास्त वापर मुलांच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. लहान मुलांना पुस्तकांची गोडी लावणे आणि घरातील मोठ्यांसोबत माहितीपूर्ण स्क्रीन शेअर केल्यास मुलांच्या भाषा कौशल्यात सुधार होऊ शकतो असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. २० लॅटिन अमेरिकन देशांतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात १२ ते … Read more