साई मंदिर ‘या’ दिवसापासून होणार सुरु ?

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- साईसंस्थान प्रशासन 1 जूनपासून साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत झाली आहे. याबाबत शासनाकडे कोणताही प्रस्ताव मांडला नाही. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात आल्याने दीर्घकाळ बंद असलेले साईमंदीर खुले होण्यासाठी ग्रामस्थ तसेच भाविक प्रतिक्षा करत आहे. शिर्डीत विमानसेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. साईबाबा संस्थानने … Read more

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले मंत्री अशोक चव्हाण अहमदनगर मध्ये आले आणि….

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडहून ते रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाले. नगरमध्ये काँग्रेसचे नेते विनायक देशमुख यांच्या घरून आणलेला चहा त्यांनी घेतला. मुंबईला जाण्यासाठी विशेष विमान उपलब्ध न झाल्यामुळे चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून जावे लागले. दुपारी रस्त्यात असतानाच त्यांच्या स्वीय सहायकाचा देशमुख यांना फोन आला. आम्ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू!

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळून आले होते. त्यामुळे रुग्णाला दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. कालच तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान काल दि. 25 रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 03 कोरोना पॉझिटिव्ह, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 02 आणि पुण्याहून आलेल्या 01 अशा 03 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे, उर्वरित 43 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात बाहेरील जिल्हयातून … Read more

काय सांगता…..क्वारंटाईन महिलेचे दागिने चोरीला !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  क्वारंटाईन करण्यात आलेल्या महिलेचे दागिने विलगीकरण कक्षातून चोरीला गेले. नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे घटना घडली.हा गुन्हा काल रात्री साडेदहा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मुंबई, पुणे आदी भागातून नगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी … Read more

त्या तरुणाच्या खूनप्रकरणी 24 तासांच्या आत सहा जणांना अटक !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री साडेसात वाजता नागेश गवळीराम साळवे याचा काही लोकांनी गावठी कट्ट्यातून गोळी घालून खून केला होता. रविवारी याप्रकरणी मयताचा भाऊ … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी, महाविकाअघाडी सरकारचा निषेध

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेले अपयश, लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांच्यासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशा मागण्या करत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी,श्रीरामपूर शहरच्या वतीने महाविकाअघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून कोरोनाबाधित … Read more

पत्नीचे पोलीसासोबत अनैतिक सबंध,तरुणाने पोलीस चौकीच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.  त्यानानातर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पत्नीचे एका पोलीसासोबत अनैतिक सबंध … Read more

धक्कादायक : पुण्याहून श्रीगोंद्यात आलेला कोरोनाचा रुग्ण आढळला …

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे, आज संध्याकाळी तालुक्यातील एक मुलगा कोरोना पॉझिटिव निघाला आहे.  घोरपडी (पुणे) येथून श्रीगोंदा फॅक्टरी वर आलेल्या व्यक्तीचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातील  महाराजांच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर … Read more

आता येईल पावसाळा ; ‘अशी’ घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-आगामी  पंधरा  दिवसात  मान्सून दाखल होईल. पावसासोबत अनेक रोगराई शिरकाव करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागणार आहेत. पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. आणि सध्या कोरोनाच्या थैमानामुळे जास्तच सजग राहावे लागणार आहे. त्यामुळे … Read more

केस गळती रोखण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-ऐन तारुण्यात अनेकांना केसगळतीची समस्या उद्भवते. अनेक महागडे उपाय करूनही यावर काही परिणाम दिसत नाही. यासाठी आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमची केसगळती कमी होऊन केसांना पोषण भेटेल. कढीपत्ता आणि जास्वंदाच्या फुलांच्या तेलाने केस गळतीपासून काहीसा आराम मिळू शकतो. साहित्य- 100 ग्रॅम नारळाचे तेल, 3- 4 चमचे एरंडेल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच असल्याचे सांगून विवाहित तरुणीवर लॉजमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील ३१ वर्षाच्या विवाहित तरुणीस गोंडेगाव येथे रस्त्याने पायी जात असताना आरोपी शफीक युसूफ शेख , वय 39  (रा. दहिफळ ता – शेवगाव) याने कुठे  जायचे असे म्हणून ओळख करुन घरी नेले. त्यानंतर तो सदर पिडीत महिलेस दहिफळ गावचा सरपंच आहे , असे सांगत महिलेच्या घरी … Read more

पुरूषांमधील स्पर्म काऊंट कमी होण्याची ‘ही’आहेत कारणे

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-आजकाल पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन म्हणजे मेल हार्मोनची कमतरता भासत आहे. वाया वाढीनुसार याची लेव्हल कमी होत जात असली तरी आता काही चुकांमुळे ऐन तारुण्यातही याचे प्रमाण कमी होत जाताना दिसत आहे. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे मधुमेह, हृदय विकार आणि थकवा जाणवतो तसेच सेक्सची इच्छाही कमी होते. तुमच्या शरीरातील स्पर्म काऊंट कमी होत असल्याचे … Read more

‘हे’ करा आणि महिनाभरात २ किलो चरबी घटवा

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी माणसाला स्थूल बनवते. जाडसर पणा आपल्या सौंदर्यात बाधा बनतो. बरेच लोक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जिममध्ये मेहनत करतात. डाएट प्लॅन करतात. परंतु वजन कमी करण्यासाठी तुम्हांला हेल्दी आणि नॅचरल पर्याय वापरले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरात जमा झालेला टॉक्सिन बाहेर येण्यास मदत होते आणि तुमचे वजन लवकर … Read more

उभे राहून पाणी पिताय? येऊ शकतो हार्ट अॅटॅक..जाणून घ्या..

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- आपल्या शरीरास पाण्याची नितांत आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाने दिवसांतून साधारणतः ८ ग्लास पाणी पिणे जरुरीचे असते. पाण्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. परंतु एका अभ्यासानुसार पाणी नेहमी बसून प्यायला पाहिजे. कारण उभे राहून पाणी प्यायल्यास हृदय तसेच किडनीसंबंधित आजार बळाऊ शकतात असा अहवाल पुढे आला आहे. खूप थंड पाणी पिणे … Read more

आनंदाची बातमी: ‘या’ औषधाने ७ दिवसात बरा होणार कोरोना; पहिली चाचणी यशस्वी

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून जगभरातील शास्रज्ञ यावर लस शोधून काढण्यासाठी झटत आहेत. काही चाचण्या या शेवटच्या टप्प्यातही पोहोचल्या आहेत. आग्रा येथील नेमिनाथ होमिओपेथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटरने कोरोना विषाणूंच औषध ब्रायोनिया एल्वा-200 विकसीत करण्याचा दावा केला आहे. कोरोना विषाणूंनी संक्रमित असलेले रुग्ण या औषधांनी पाच ते … Read more

आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्‍यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवण्‍यासाठी केलेल्‍या ए‍कत्रित प्रयत्‍नांमुळे कोरोना संकटाच्‍या लढ्यातील आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्‍यात लक्ष वेधत आहे. राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्‍या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्‍यात येणा-या उपाय योजना … Read more

फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी करा ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-सध्या स्मार्टफोन वापर करत नाही असा व्यक्ती चुकूनच सापडेल. बरीच लोकांना दिवसभर मोबाईलवर विविध कामे करण्याची सवय असते. जास्त झाल्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. अशावेळी मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर काहींचा स्मार्टफोन लवकर चार्ज होत नाही.यासाठी काही टिप्स १) खराब केबल – बऱ्याचदा खराब केबल किंवा चार्जर हे फोन कमी चार्जिंग होण्याचे … Read more