कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेले मंत्री अशोक चव्हाण अहमदनगर मध्ये आले आणि….
अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडहून ते रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाले. नगरमध्ये काँग्रेसचे नेते विनायक देशमुख यांच्या घरून आणलेला चहा त्यांनी घेतला. मुंबईला जाण्यासाठी विशेष विमान उपलब्ध न झाल्यामुळे चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून जावे लागले. दुपारी रस्त्यात असतानाच त्यांच्या स्वीय सहायकाचा देशमुख यांना फोन आला. आम्ही … Read more