परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या
वाशिम, दि. १५ : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यात, परराज्यात असलेले मजूर जिल्ह्यात परतले आहेत. या मजूरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करा. तसेच विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत … Read more