‘मौत के कुएँ मे हमारे लिए आकर ये लोग काम करते है!’

नंदुरबार, दि.6 : ‘ये डॉक्टर लोगोंकी बडी मेहेरबानी है, जान का खतरा होने के बावजूद ये लोग मौत के कुएँ मे हमारे लिए उतरते है’ अशा शब्दात कोविड-19 संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदुरबारच्या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना उपचाराअंती त्यांचे शेवटचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यात 71 वर्षाच्या वृद्ध महिलेनेदेखील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गरोदर महिलेचा कोरोना तपासणी दरम्यान मृत्यू !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अकोले तालुक्यात राहणार्‍या एका पाच महिन्याच्या गरोदर महिलेस कोरोना तपासणी करण्यासाठी अहमदनगर शहरात आणले असता. तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे. याची अद्याप डॉक्टरांना खात्री पटलेली नाही. त्यामुळे, तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. हा प्रकारामुळे, तालुक्यात एकच … Read more

‘या’तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न,तिघांचेही जिव वाचले…

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात एकाच रात्रीत तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांचेही जिव वाचले आहेत व नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धामणगाव (देवीचे), पाथर्डी शहर व मिडसांगवी गावात ह्या घटना सोमवारी (दि.४) रात्री घडल्या आहेत. धामणगाव येथील राजेंद्र रघुनाथ काळे (वय ४०) यांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना … Read more

अहमदनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना, वडीलांसह तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीय. अहमदनगर शहरातील चेतना कॉलनी येथे एका नराधम सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला शिवाय एका अल्पवयीन तरुणाने ही लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. महिला बाहेर नाही तर घरात सुद्धा सुरक्षित नाहीत हे पुन्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल होतेय कोरोनामुक्तीकडे !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्य यंत्रणेला मोठे यश आले असून काल मंगळवारी जामखेड येथील दोन व नेवासा येथील एकाची कोरोनामुक्ती झाल्यानंतर आज पुन्हा जामखेड येथील दोन तर संगमनेर येथील चार जणांना कोरोनातून मुक्ती झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींचा आकडा 34 एवढा झाला आहे. आता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर शहरात आता अँब्युलन्सनंतर चक्क स्कूल व्हँनमधून दारू विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  विक्री साठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले असून एका जणासह १ लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय एकनाथ लोणारे (रा.कापूरवाडी) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. भिंगार कँम्प पोलीसांनी कारवाई केली. … Read more

अहमदनगर शहराचे माजी आमदार जातीय तेढ निर्माण करत आहेत !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- शहराचे माजी आमदार लॉक डाऊन काळात रमजान महिन्यात एका वेळेस आजान देण्याच्या परवानगीच्या मुद्दयास जातीयवादी रंग देऊन समाजामध्ये द्वेष पसरवीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केला आहे. तर एकीकडे शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटकाळात कडवी झुंज देत असताना, शहरात मात्र शिवसेनेचे माजी … Read more

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध विभाग एकमेकांमध्ये समन्वय ठेवून युद्ध पातळीवर काम करत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराबाहेर न पडता, गर्दी टाळून सूचनांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक … Read more

पश्चिम बंगालमधील नाशिकच्या २०८ नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न

नाशिक : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे पश्चिम बंगाल मध्ये १७ मार्च २०२० रोजी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले एकूण २०८ नागरिक अडकले आहे. या नागरिकांना पांडव, जि. मालदा येथून नाशिक येथे परतण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. तसेच यासंबंधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तेथील जिल्हाधिकारी राजश्री मित्रा यांना पत्रव्यवहार देखील केला आहे. नाशिक जिल्ह्यातील २०८ नागरिक १७ मार्च २०२० रोजी पश्चिम … Read more

लॉकडाऊन असतानाही दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील दोन घटनांमध्ये दोन ठिकाणाहून दोन अल्पवयीन तरुणींना पळवून नेण्याचा प्रकार भरदुपारी व रात्री घडल्याने तालुक्यात पालक वर्गात खळबळ उडाली आहे याप्रकरणी तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला रात्री १२ च्या सुमारास अज्ञात आरोपीने … Read more

राज्यात कोरोनाचे २८१९ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.५: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १५ हजार ५२५ झाली आहे. आज  ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ … Read more

विविध संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ६ लाख ६६ हजारांची मदत

राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्ह्यात दौरा असल्याने, ते भंडारा विश्राम गृह येथे आले असताना,  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या पुढाकाराने भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन ४ लाख ५८ हजार ४९५ रुपये, मजूर सहकारी संस्था भंडारा १ लाख ११ हजार १११ रुपये, मच्छिमार सहकारी संस्था ९१ हजार ७७७ रुपये व कबीर पंथिय ५ हजार ५५५ रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. संकटकाळात मुख्यमंत्री … Read more

अहमदनगर मध्ये एका दिवसात ‘इतक्या’ कोटींची दारू विक्री !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू होताच नगर शहर व जिल्ह्यातील तळीरामांनी अवघ्या सात तासांत तबल दोन कोटींपेक्षा अधिक किमतीची दारू खरेदी केली. सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच लागलेल्या तळीरामांच्या लांबच लांब रांगा सायंकाळी दुकाने बंद होईपर्यंत कायम होत्या. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील मद्यपींनी या निर्णयाचे स्वागत … Read more

संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार

गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात 10 हजार बसेस द्वारे संचार … Read more

प्रेयसीशी अतिप्रसंग करणाऱ्याचा ‘त्या’ प्रियकराने ‘असा’ घेतला बदला वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या झालेल्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे ( रा. आढळगाव ) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली … Read more

‘मे’ मध्ये जन्मणारे लोकांचे ‘असे’ असते व्यक्तिमत्व !

मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यात जन्मलेल्यांची खूप रोमांचकारक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मे मध्ये जन्मलेले लोक दुसर्‍या महिन्यात जन्मलेल्यांपेक्षा किंचित वेगळे असतात. ज्योतिषानुसार, मे मध्ये जन्मलेले लोक लोकप्रिय आणि आकर्षक असतात. जर आपण मे महिन्यात जन्मलेल्या एखाद्यास डेटिंग करीत असाल तर त्यांच्याबद्दल प्रथम काही गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. १ अहंकारी: … Read more

‘या’ कोठडीतच कैद्यांची फ्री-स्टाईल !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-  न्यायालयीन कोठडीत असलेला दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपींची कारागृहातच फ्रीस्टाईल झाली. राहुरी सबजेलमध्ये ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, महेश चंद्रकांत निमसे (वय 24 वर्षे रा . टाकळीमियाँ, ता . राहुरी, सध्या सबजेल राहुरी ता . राहुरी ) व बंटी ऊर्फ अनिल विजय आव्हाड (रा . टाकळीमिया, ता . … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स 5 मे 2020 : ‘त्या’ तिघांना मिळाला डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :-   कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या … Read more