३० वर्षांनतर होणार मोठी घटना ! चंद्रामुळे ह्या चार राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावना यांचा अधिपती मानले जाते. चंद्र आपल्या स्थितीनुसार माणसाच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करतो. चंद्र जेव्हा अस्त होतो, तेव्हा काही राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. २०२५ मध्ये, २८ मार्च रोजी चंद्र मीन राशीत अस्त होईल. ही घटना काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात असून, विशेषतः चार राशींसाठी हा काळ आर्थिक … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चौकशी झाली सुरु ! ‘ती’ यादी मागविली…

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्जदारांचा समावेश झाल्याचे आढळल्यानंतर आता महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांनी त्याची सखोल पडताळणी सुरू केली आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. महिलांची यादी तपासणीसाठी महसूल विभागाच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्हा परिषदेकडे चारचाकी वाहनधारक महिलांची यादी … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : कुकडी कालवा फोडला ! शेतकऱ्यांचे अर्धनग्र आंदोलन…

कर्जत मधील रूईगव्हाण पीर फाटा परिसरामध्ये सीना धरणाकडे जाणारा कुकडीचा मुख्य कालव्याचा भराव तोडून त्यात मोठमोठे पाईप टाकून काही जणांनी फोडला. त्यामुळे सीना धरणामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असून, भराव फोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यातील पाण्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. अमोल खराडे, विकास शिरसागर, विकास … Read more

ऑनलाईन सिस्टीममध्ये ‘अहिल्यानगर’ नावाची अंमलबजावणी करण्याची मागणी

१२ मार्च २०२५, अहिल्यानगर – अहमदनगरचे अधिकृत नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात आले असले तरी, अद्याप महाराष्ट्र विधानमंडळाच्या ऑनलाईन प्रणालीत हे नाव बदलले गेलेले नाही. यामुळे महायुतीच्या आमदारांनी विधानमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले. नामांतर निर्णय आणि अंमलबजावणी मागील काही महिन्यांपूर्वी अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अधिकृतपणे ‘अहिल्यानगर’ असे करण्यात आले. महाराष्ट्र … Read more

अहिल्यानगर हादरले ! देवमाणूसच बनला भक्षक ;डॉक्टरनेच केला भावाचा खून!

भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या व्यसनाधीन भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील सातवड गावात घडला आहे. आई आणि स्वतःच्या मुलाला वारंवार मारहाण करणाऱ्या भावाचा अखेर डॉक्टर असलेल्या भावानेच काटा काढला. पोलिस तपासात या हत्येचा उलगडा झाला असून, डॉक्टर अशोक रामराव पाठक (३९, रा. सातवड, ता. पाथर्डी) … Read more

गोव्यात घर घेण्याच्या तयारीत आहात का ? मग Goa मधील जमिनीचे भाव कसे आहेत? जाणून घ्या..

Goa Land Price

Goa Land Price : हल्ली गुंतवणुकीसाठी अनेक जण जमिनी खरेदी करत आहेत. तर काहीजण आपल्या स्वप्नाच्या घरासाठी जमिनीचे खरेदी करतात. दरम्यान जर तुम्हीही गुंतवणुकीसाठी किंवा स्वप्नातील घरासाठी जमीन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना पर्यटन नगरी गोव्यामध्ये घर बनवायचे असेल आणि यासाठी जमीन खरेदीचा प्लॅन असेल त्यांच्यासाठी आजची … Read more

रेशन कार्डधारकांना ; ‘लाडकी बहीण’चा फटका ; पहिल्याच अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा योजने’ला बगल !

१२ मार्च २०२५ मुंबई : महायुती सरकारची लोकप्रिय योजना ‘आनंदाचा शिधा योजना’ आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली होती. शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणासुदीला राज्यातील एक कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता; पण … Read more

आता गरिबी कायमची मिटणार ! 13 मार्च 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचे नशीब लवकरच बदलणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात तसेच ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन देखील होत असते. दरम्यान ग्रहांचे राशी परिवर्तन झाल्यानंतर तसेच नक्षत्र परिवर्तन झाल्यानंतर याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव देखील पडत असतो. दरम्यान नवग्रहातील एक महत्त्वाचा … Read more

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने योजनांची अंमलबजावणी करावी – ना.विखे पाटील

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. सर्व विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रशासन उत्कृष्ट पद्धतीने करत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योग्य समन्वय साधून योजना तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. मंत्रालयातील सभागृह परिषद येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त … Read more

खासदार नीलेश लंके यांचे विखे-पिता पुत्रांना खुले आव्हान ! तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची तयारी…

nilesh lanke

आम्ही गुंडगिरी करत नाही, परंतू तुमचे तसे म्हणणे असेल तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू, तुम्ही वेळ सांगा असे आव्हान देत सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील वातावरण आपण असुरक्षित होऊ देणार नाही असा ठाम विश्वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला. खा. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्यातील एका रविवार … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘ही’ मागणी पूर्ण होणार, मार्च महिन्याचा पगार…..

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या सर्वत्र सणासुदीचा हंगाम सुरू आहे. 14 मार्च रोजी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यानंतर महिन्याअखेरीस गुढीपाडव्याचा सण राहणार आहे. याशिवाय या महिन्यात रमजान ईदचा मुस्लिम बांधवांचा मोठा … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता (DA) शून्य होणार ! ‘हा’ नवा नियम समाविष्ट झाल्यास कर्मचाऱ्यांचा पगार 100% वाढणार, वाचा….

8th Pay Commission Latest Update

8th Pay Commission Latest Update : सध्या संपूर्ण देशभर एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि ती गोष्ट म्हणजे आठवा वेतन आयोग. खरे तर गेल्या वर्षीपासून आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. पण केंद्रातील सरकारने तसा निर्णय काही घेतला नाही. … Read more

पुण्याला मिळणार 42 किलोमीटर लांबीचा आणखी एक नवा Metro मार्ग, कसा असणार रूट, पुण्यातील कोणता भाग मेट्रोने जोडला जाणार ? पहा….

Pune Metro News

Pune Metro News : पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्याला आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. सध्या पुण्यात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. तसेच काही मेट्रो मार्गांची कामे सुरू आहेत. तर काही मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच यादेखील मेट्रो मार्गांची कामे सुरू होणार आहेत. सध्या स्थितीला मात्र पुण्यात पिंपरी … Read more

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, 6 लाखाच्या गुंतवणुकीतुन किती रिटर्न मिळणार ?

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरे तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार बँकांच्या एफडी योजनांना प्राधान्य दाखवत असतात. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना देखील अलीकडे जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान जर तुम्ही ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख … Read more

PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिका – NUHM अंतर्गत 102 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

PMC NUHM BHARTI 2025

PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिका – NUHM अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार 70 किलोमीटर लांबीचा Ring Road, 9 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार, कसा असणार रिंग रोड ? वाचा…

Maharashtra Ring Road Project

Maharashtra Ring Road Project : एकीकडे पुणे रिंग रोडच्या चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहरात रिंग रोड तयार केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई जवळील भिवंडीला आता रिंग रोडची भेट मिळणार आहे. भिवंडी मधील लोकसंख्या ही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या या शहराची लोकसंख्या 17 लाखांच्या वर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन विमानतळ, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, कुठं असणार नवं Airport ?

Maharashtra New Airport

Maharashtra New Airport : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रस्ते आणि रेल्वे प्रमाणेच विमान वाहतूक सुधारण्यासाठी देखील शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकार वेगवेगळ्या शहरांमध्ये विमानतळाची उभारणी करत आहे. यासोबतच अनेक एअरलाईन कंपन्यांकडून वेगवेगळ्या शहरातून नवनवीन विमानसेवा सुरू केल्या जात आहेत … Read more

अहिल्यानगर मनपावर शिवसेना ठाकरे पक्षाचा भगवा फडकवणार – किरण काळे

२३ फेब्रुवारीला मी शिवबंधन बांधत शिवसेनेत शरीराने प्रवेश केला. मात्र मी सुरुवातीपासूनच मनान शिवसैनिक आहे. काँग्रेसमध्ये असताना मी माझ्या कार्यालयाच्या फलकावर शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा फोटो लावला म्हणून काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. जुन्या महानगरपालिकेच्या वास्तूला मी जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन असं नाव देण्याची मागणी करत राठोड यांचा मनपाच्या भिंतीवर फोटो चिटकवला. … Read more