भाजपच्या नगरसेवकांसह ५४ जण श्रीगोंद्यातून तडीपार.

श्रीगोंदा :- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातून भाजपचे दोन नगरसेवक व पक्षाचे उमेदवार नाना कोथिंबिरे आणि सुनील वाळके यांच्यासह तब्बल ५४ जणांची शहरातून हद्दपारी करण्यात आली आहे.…

राहत्या घरात गळफास घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या.

कोपरगाव :- शहरातील मोहिनीराज नगर भागात रविवारी (दि. २०) रोजी सायंकाळी साडेसहा सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की,…

उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शिक्षकाचा मृत्यू.

श्रीरामपूर :- शहरातील नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डानपुलावर ऊसवाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका शिक्षकाचा मृत्यू झाला.काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.…

श्रीगोंद्यात अंगणवाडी सेविकेला मारहाण.

श्रीगोंदा :- तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेला तिने पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीचा राग येऊन, ज्या व्यक्तिविरोधात तिने तक्रार दिली होती. त्याच्यासह नऊ जणांनी…

‘नाजूक’ कारणातून महिलेचा खून करून तरुणाची आत्महत्या.

श्रीरामपूर :- शहरातील शिरसाठ हॉस्पिटलजवळ रहाणार्या महिलेचा खून करून एका तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील इराणी गल्ली येथे घडली.…

खासदार.दिलीप गांधीनाच भाजपची उमेदवारी.

अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी हेच भाजपचे उमेदवार राहतील, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर जिल्हा दौऱ्यावर.

अहमदनगर :- आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील हे मंगळवारी दि. २२…

राजासहाब वाईन्स फोडून १५ ते २० लाख रुपयांची दारू चोरीस.

अहमदनगर :- शहरातील राजासहाब वाईन्सचे गोडावूनवर चोरट्यांनी डल्ला मारला, गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे १५ ते २० लाख रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर…