महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प, 34 जिल्ह्यांना होणार फायदा, 6000 किलोमीटर लांबीचा काँक्रेट रस्ता !

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : काल दहा मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अनेक प्रकल्पांची घोषणा झाली. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची देखील घोषणा करण्यात आली. हा रस्ते विकासाचा प्रकल्प राज्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प राहणार असून याचा राज्यातील 36 पैकी … Read more

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर लाडकी बहीण योजनेमुळे अन्याय !

११ मार्च २०२५ टाकळीभान : लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या संजय गांधी, निराधार अनुदान व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी २७ लाख विधवा महिलांना दरमहा मिळणारे पंधराशे रूपये अनुदान वाढवून तीन हजार रूपये करण्याची मागणी साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काल सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर … Read more

संकटाचा काळ संपला ! 11 मार्च पासून बजरंग बलीच्या कृपेने ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश

Lucky Zodiac Sign

Lucky Zodiac Sign : आज तारीख 11 मार्च वार मंगळवार. मंगळवार हा महाबली हनुमानचा वार असं म्हणतात. दुसरीकडे आज मंगळ चंद्रापासून बाराव्या घरात बसून द्विद्वादश योग बनवित आहे. तसेच आज चंद्र कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. अर्थातच चंद्र ग्रहाचे आज कर्क राशीमध्ये आगमन होणार आहे. म्हणून ज्योतिष शास्त्रात आजचा दिवस विशेष खास असल्याचे बोलले जात … Read more

7500mAh बॅटरी,Snapdragon 7s Gen 3 चिपसेट सोबत लॉन्च होणार Vivo Y300 Pro

Vivo ने स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एक नवीन दमदार स्मार्टफोन Vivo Y300 Pro+ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच अनेक लीक्स आणि अफवा समोर आल्या आहेत, ज्यामुळे या डिव्हाइसबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Vivo Y300 Pro+ अत्याधुनिक तंत्रज्ञान, दमदार प्रोसेसर आणि शक्तिशाली बॅटरीसह येणार असल्याचे सांगितले जात आहे. Vivo Y300 … Read more

आधार कार्ड लोन : घरबसल्या मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज

Aadhar Card Loan : तुम्हाला त्वरित आर्थिक मदतीची गरज आहे का? आता घरबसल्या फक्त आधार कार्डच्या मदतीने 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. डिजिटल युगात आर्थिक गरजा झटपट पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी आधार कार्डवर लोन देण्याची सुविधा सुरू केली आहे. या योजनेत कोणतीही मोठी कागदपत्रे, जामीनदार किंवा संपत्ती गहाण ठेवण्याची गरज … Read more

मारुती सुझुकीच्या नव्या हायब्रीड कारची धमाकेदार एंट्री ! मिळणार 35KMPLमायलेजची गॅरंटी !

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन हायब्रिड कार बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. या कार्स उत्तम इंधन कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासह येणार असून, त्यांचे मायलेज प्रति लिटर 35 किलोमीटरच्या पुढे जाऊ शकते. ज्यांना पूर्णपणे इलेक्ट्रिक कार घेणे परवडत नाही किंवा चार्जिंग सुविधेची समस्या आहे, त्यांच्यासाठी हायब्रिड तंत्रज्ञान एक चांगला … Read more

IndusInd Bank Share Price : का घसरला इंडसइंड बँकेचा शेअर ? २०% घसरणीचे मुख्य कारण जाणून घ्या

IndusInd Bank Share Price : इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 20 टक्के घसरण झाली आणि यामुळे लोअर सर्किट लागले. या घसरणीमुळे शेअरची किंमत 720.50 रुपयांवर पोहोचली, जो गेल्या 52 आठवड्यांतील नीचांक आहे. अवघ्या दोन दिवसांत शेअरने 30 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण दर्शवली आहे, … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमची सुटणार; ‘या’ 54 किलोमीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलासाठी 7,515 कोटी रुपयांची तरतूद

Pune News

Pune News : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसतायेत. पुणे ते शिरूर या मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या पाहायला मिळत होते. यामुळे या मार्गावर … Read more

शिर्डीची राज्यभर चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही…महाराष्ट्रात एक नवा आदर्श ?

sai baba

Shirdi News : शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी शिर्डीच्या नागरी व्यवस्थापनात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया अनेक नगरपरिषदा व महापालिकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी राज्यभरातील नगरपरिषद अधिकारी शिर्डीला भेट देत आहेत. दिघे यांचा ‘विकास पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात एक नवा आदर्श … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ दोन शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : येत्या 14 तारखेला देशात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. पुण्यावरूनही दोन स्पेशल गाड्या सुरू होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते दानापूर दरम्यान आणि पुणे ते … Read more

अहिल्यानगरच्या लाडक्या बहिणींना मिळणार साड्या ! पण करावं लागेल ‘हे’ महत्वाचं काम…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : गुढीपाडव्याला ८७ हजार ९५० लाडक्या बहिणींना साड्या मिळणार आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असूनही रेशन दुकानातून स्वस्त धान्य घेणाऱ्यांसह बनावट रेशन कार्डधारकांच्या शोधासाठी व त्यांना वगळण्यासाठी सध्या रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीची ई-केवायसी केली जात आहे. त्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. ही शेवटची मुदतवाढ आहे. आता पर्यंत ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी केली … Read more

श्रीरामपूरकरांसाठी ‘गुड न्यूज’ ! नागरिकांची ‘हि’ समस्या येणार संपुष्टात ; सुमारे ३४ किमी पाईपलाईन नव्याने टाकण्याचे नियोजन,अशी असेल प्रस्तावित योजना

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेने मार्च २०२१ मध्ये १०८ कोटींची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली होती. त्यात वाढ होऊन पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत योजना-दोन मधून १७८ कोटींच्या योजना मंजूर झाली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत, तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा योजना कात टाकून अत्याधुनिक होणार असल्याने श्रीरामपुरकरांना २४ तास … Read more

दमबाजी करत बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देऊन मागितली एक कोटींची खंडणी ; ‘खोक्या’च्या साडूने…

११ मार्च २०२५ पाथर्डी : बीड जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेचा पाथर्डी येथील साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनला एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी रविवारी रात्री (दि. ९) गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल झाला असून या संदर्भात आजिनाथ सावळेराम खेडकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

स्वतःच्या घरामागेच सापडला तरुणाचा मृतदेह ; हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

११ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला आहे. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असून प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे.सोमनाथ रामराव पाठक (वय ३५) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत सोमनाथ याच्या डोक्याला मार असून पाय मोडून … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान आजपासून सुरू होणार 16 डब्ब्यांची एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 11 Railway स्टेशनंवर थांबणार, कसं असणार वेळापत्रक ? पहा…

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी होळी सणाच्या निमित्ताने विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यंदा 14 मार्च 2025 रोजी देशात होळीचा सण साजरा होणार आहे आणि याच मोठ्या सणासाठी रेल्वे विभागाच्या माध्यमातून स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. राज्यातील कोकण रेल्वे मार्गावर देखील रेल्वे विभागाकडून काही स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आज 11 … Read more

सामूहिक शुभमंगल योजना ; आता लग्नासाठी जोडप्यांना मिळणार अनुदान,रक्कम असेल…

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे. सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक … Read more

राज्यभर गाजलेल्या ‘त्या’ घटनेच्या फिर्यादीचा अपघाती मृत्यू ; संशयास्पद प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात … Read more

कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट ! कर्जाची परतफेड करावीच लागणार…

११ मार्च २०२५ अहिल्यानगर : राज्याच्या अर्थसंकल्पात काही ना काही कर्जमाफीची घोषणा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. मात्र, अर्थसंकल्पात कर्जमाफी बाबत कोणतीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून, कर्जाची परतफेड करावीच लागणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा … Read more