जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा
मुंबई – सीएए आणि एनआरसी मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केली जात आहेत. अशाच एका कार्यक्रमात नामदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर निशाना साधला. यावेळी आव्हाड म्हणाले की ‘जेव्हा तुमचा बाप मान खाली करुन इंग्रजांचे पाय चाटत होते तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे … Read more