छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल काहीही वावगे बोललात, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते खा. नारायण राणे यांनी गुरुवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला. छत्रपतींच्या कुळाबद्दल विचारणारे संजय राऊत आहेत तरी कोण? मुख्यमंत्रीपदाच्या स्वार्थासाठी तडजोड करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नये. … Read more