अहमदनगर जिल्ह्यातील त्या तहसीलदारांची दिवसभर चौकशी !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी : शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी केलेल्या असभ्य वर्तन प्रकरणातील तक्रारदार व भामरे यांची चौकशी समितीकडून गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. पाथर्डीच्या माळीबाभुळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर कॅमेऱ्यासमोर तक्रारदार व आरोप असणारे तहसीलदार विनोद भामरे यांचे जबाब समितीने नोंदवून घेतले. शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी … Read more