सातबारा कोरा करणार असे आश्वासन देणा-यांनीच शेतक-यांना चिंताग्रस्त बनविले – माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतक-यांचा सातबारा कोरा करणार असे आश्वासन देणा-यांनीच कर्जमाफी योजनेत जाचक नियम आणि अटी टाकुन शेतक-यांना चिंताग्रस्त बनविले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना २५ हजार रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री विसरुन गेले आहेत. मंत्र्यांचे खातेवाटप, बंगले वाटप आणि आता पालकमंत्री पदावरुन सुरु झालेले वाद संपल्यानंतरच यांना शेतक-यांची आठवण होईल, वेळ पडली … Read more