महिला, मुलींना वाममार्गाला लावणारा भोंदूबाबा अहमदनगरमध्ये गजाआड
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: तालुक्यातील कोळपेवाडी येथील एका भोंदू बाबाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांना वाममार्गाला लावल्याचे उघड झाले आहे. या बाबास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने आज संगमनेर तालुक्यातील चिखली येथून ताब्यात घेण्यात आले. याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सहासारी परिसरात राहणारा मल्ली अप्पा कोळपे (वय 35) याने कोपरगाव … Read more