प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात कारवाईसाठी महापालिकेची पथके पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. व्यापार्यांच्या आडकाठीमुळे थांबलेली कारवाईही पुन्हा सुरू झाली असून, सोमवारी (दि.30) एकाच दिवसांत मनपाने 42 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत कारवाईवेळी व्यापार्यांनी पथकातील कर्मचार्यांना अरेरावी केली होती. दंड भरण्यास नकार देत कर्मचार्यांना हुकसकावून लावले होते. व्यापारी … Read more