विखे पाटील भाजपमध्ये आल्यानेच पक्षाचे नुकसान – शिवाजी कर्डिले
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. भाजप ने इतर पक्षातील अनेक नेत्यांना पक्षात स्थान दिले होते. मात्र अशा प्रकारच्या उमेदवारांना आयात केल्यामुळेच पक्षाचे नुकसान झाले असल्याची खंत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केली … Read more