अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यातून गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- शाळकरी मुलीवरील बलात्काराची आणखी एक घटना नगर जिल्ह्यात घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावात आजोबाकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाण्यातून गुंगीचे औषध टाकून अत्याचार केल्याची घटना घडली आहे . यासंबंधीची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रविवारी पारनेर पोलिसांत दाखल केली आहे, ओळखीचा गैरफायदा घेवून … Read more