शेतातून घरी येणाऱ्या महिलांना बिबट्या दिसतो तेव्हा…
अकोले : शेतातील कामे करून घरी जात असताना रस्त्यात बिबट्या बसलेला दिसताच मजूर महिलांची चांगलीच धांदल उडाल्याने त्यांनी धूम ठोकली. ही घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथील जुन्या गावातील गयबवली बाबा मंदिराजवळ घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, राजुरी व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचा बछड्यांसह मुक्तसंचार आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या … Read more