Ahilyanagar Collector पदी Dr. Pankaj Ashiya यांची नियुक्ती

नगर जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर मोठा बदल झाला असून, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr Pankaj Ashiya) यांची नगर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामुळे शासनाने तातडीने नवीन जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, डॉ. आशिया हे आता नगरचा कारभार सांभाळणार आहेत. डॉ. … Read more

नगर पुणे रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट ! खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं…

Nagar Pune Railway : नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी खासदार नीलेश लंके हे सातत्याने प्रयत्नशिल असून त्या अनुषंगाने त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पुण्यात रेल्वेचे उपमुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात बैठक घेउन आढावा घेतला. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल असा विश्वास खा. लंके यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या महत्वाकांक्षी … Read more

Mutual Fund SIP मुळे कोट्यधीश! फक्त 10,000 गुंतवून झाली तब्बल 1,68,00,00,000 ची कमाई ! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mutual Fund SIP : गुंतवणुकीच्या जगात शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड. मागील 22 वर्षांमध्ये दरमहा फक्त 10,000 SIP गुंतवणुकीने तब्बल ₹1.86 कोटींचा परतावा दिला आहे. ऑगस्ट 2002 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत फंडाने वार्षिक 15.49% परतावा मिळवला आहे, … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा बदल ! ‘मिसिंग लिंक’ कधी होणार सुरू ? प्रवास वेळ ३० मिनिटांनी कमी !

Mumbai-Pune Expressway : मुंबई आणि पुणे हे महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र आहेत. दररोज हजारो वाहने या दोन शहरांदरम्यान प्रवास करतात, त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. मात्र, काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे आणि कठीण भूगोलामुळे प्रवासाचा कालावधी वाढतो. यावर उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला असून, … Read more

पुणे PMPML चा ऐतिहासिक निर्णय ! महिलांसाठी मोफत बस सेवा…पुण्यात कोणते मार्ग फ्री असणार? चेक करा

Pune PMPML News  महिला दिनानिमित्त पुण्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने 8 मार्च 2025 रोजी महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून, कामकाजी … Read more

बँकेची महत्त्वाची कामं बाकी आहेत? उशीर करू नका! मार्चमध्ये या तारखांना बँका बंद राहणार – पूर्ण यादी पाहा

Bank Holidays In March 2025 : भारतातील बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे अनेकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करावे लागेल. या महिन्यात होळी, धुळवड, रंगपंचमी, ईद आणि इतर सण तसेच शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील. त्यामुळे बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी ही माहिती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला लवकरच मिळणार आणखी एक आमदार !

Ahilyanagar Report : लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. गेली वर्षभर या दोन्ही निवडणुकांचीच महाराष्ट्रात चर्चा होती. कार्यकर्त्यांच्या अंगावरचा गुलाल निघतो न निघतो तोच, आता पुन्हा गुलाल उडविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नव्या दमात गुलालाची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. विधान परिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक येत्या २७ मार्चला होणार आहे. … Read more

श्रीमंत लोकांसाठी लॉन्च झाली प्रिमियम लक्झरी SUV ! सीटवर बसताच मिळेल…

LX 500d

Lexus LX 500d 2025 Lunch : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लक्झरी SUV सेगमेंटमध्ये Lexus ने आपली नवीन 2025 Lexus LX 500d सादर केली आहे. ही SUV एक लक्झरी SUV असून तिचे प्रीमियम फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स तिला सर्वसामान्य SUV पासून वेगळी ओळख देतात. ₹3 कोटी (एक्स-शोरूम) पासून सुरू होणारी ही Lexus ची प्रमुख SUV असून, ती … Read more

Apple चा फोल्डेबल iPhone 2026 मध्ये येणार, किंमत तब्बल 2,XX,XXX

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे! Apple चा पहिला फोल्डेबल iPhone लवकरच बाजारात येऊ शकतो. अनेक वर्षांपासून या फोनविषयी चर्चेत असलेले अहवाल आता अधिक स्पष्ट होत आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हा फोल्डेबल iPhone सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आणि तो 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, Apple हा iPhone बुक-स्टाइल फोल्डिंग डिझाइनमध्ये आणू शकते, ज्यामध्ये … Read more

एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!

विळद, तालुका नगर येथील नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात नामदार उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आज उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे सदर बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार काशिनाथ दाते, डॉ. सुजय विखे पाटील, … Read more

भारतातील सर्वात स्वस्त 7 Seater Car ! आता घरी न्या फक्त 6 लाखांमध्ये

भारतीय बाजारात 7-सीटर कारसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बजेट-फ्रेंडली कारपासून ते प्रीमियम MPV पर्यंत विविध मॉडेल्स दिसून येतात. मात्र, जर तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत एक स्टायलिश आणि फिचर-पॅक्ड 7-सीटर कार शोधत असाल, तर Renault Triber हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. Renault Triber ही केवळ देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार नसून, तिचा लूक आणि फीचर्स प्रीमियम … Read more

6550mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह Redmi K80 चा मार्केटमध्ये रेकॉर्ड

Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने आपल्या नवीन Redmi K80 सीरीजच्या शानदार विक्रीसह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही फ्लॅगशिप सीरीज सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आली असून तिथे या स्मार्टफोन्सना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे की Redmi K80 सीरीजच्या 100 दिवसांत तब्बल 3.6 मिलियन (36 लाख) युनिट्स विकल्या गेल्या आहेत, जे … Read more

दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील भूमिगत पार्किंगवर उपाययोजना म्हणून बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग सुरू केले जाणार आहे. हे पार्किंग हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ असणार आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालय आणि लगतच्या परिसराजवळील पार्किंग समस्या कमी होणार आहे. हुतात्मा चौक आणि न्यायालयाच्या परिरात पार्किंगची समस्या वाढली आहे. या परिसरात पार्किंगची समस्या ओळखून पालिकेने … Read more

सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद

सायन-पनवेल महामार्ग गुरुवार, ७ मार्च ते शुक्रवार, ८ मार्च या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सात तासांसाठी बंद राहील. गेल्या महिन्यात झालेल्या अपघातात नुकसान झालेल्या सानपाडा फूट ओव्हरब्रिज (एफओबी) वरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) आणि वाहतूक पोलिसांना आगामी वाहतूक निर्बंधांबद्दल माहिती दिली आहे. … Read more

जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या

जेवण बनताना कांद्याचा वापर होणार नाही हे केवळ अशक्यच. जेवण बनवताना कांदा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कांदा हा भारतातच नव्हे तर परदेशात देखील चवीसाठी वापरला जातो. पण आम्ही सांगू इच्छितो की, कांदा हा खाण्यासाठीच नव्हे तर इतर गोष्टींसाठी देखील वापरतात. कांद्याचा वापर हा स्वच्छतेसाठी, दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि इतर लहान गोष्टींसाठी केला जातो. अशा … Read more

2025 मध्ये सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाइक्स! कमी किंमत, जबरदस्त मायलेज

Best Mileage Bikes : गेल्या काही वर्षांपासून पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः ज्यांचा दररोजचा प्रवास 70-80 किमीपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी इंधन-बचत करणारी आणि बजेटमध्ये बसणारी बाईक निवडणे महत्त्वाचे ठरते. यामुळे अनेक ग्राहक मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीचा विचार करून नवीन बाईक खरेदी करताना सावधगिरी बाळगतात. भारतीय बाजारात हिरो … Read more

पेट्रोल आणि डिझेल कार ओळखायची आहे? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा!

आजच्या काळात विविध प्रकारच्या इंधनांवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसतात, जसे की पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनं. इलेक्ट्रिक वाहनं ओळखणं अगदी सोपं असतं, कारण त्यांचा वेगळा डिजाईन आणि चार्जिंग पोर्ट असतो. मात्र, अनेक वेळा लोक पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये गोंधळून जातात. पार्क केलेली किंवा चालणारी कार पेट्रोलवर चालते की डिझेलवर, हे ओळखण्यासाठी काही … Read more

Sefty First ! फक्त पाच लाखांपासून सुरू होणाऱ्या ‘या’ कार्समध्ये मिळतील 6 एअरबॅग्स!

आजच्या काळात कार घेणे ही केवळ गरज राहिली नसून ती एक प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. मात्र, कार खरेदी करताना केवळ लूक आणि मायलेजच नव्हे, तर सुरक्षेचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. बाजारात अनेक बजेट फ्रेंडली कार्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातात. विशेषतः, ६ एअरबॅग्जसह कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या कार्सबद्दल अनेक ग्राहकांना उत्सुकता असते. … Read more