चारित्र्यावर संशय घेऊन छळ, विवाहित तरुणीने स्वतःला संपवलं !
नगर – नगर तालुक्यात केडगाव परिसरात जयहिंदनगर, भूषणनगर भागात विवाहित तरुणी सौ. प्रियंका सुनील कांबळे, वय ३२ हिने सासरच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केली. नवरा, सासू व सासरच्या लोकांनी प्रियंका या तरुणीस सासरी नांदत असताना तुझ्या बापाने लग्नात काही दिले नाही, असे म्हणत घालून पाडून बोलून तसेच तू मोबाईल वापरायचा नाही, ड्रेस घालायचा नाही, प्रियंकाच्या चारित्र्यावर … Read more