बुरुडगाव रोडवरील दिमखादार ‘हॉटेल प्रभा पॅलेस’चे शुक्रवारी उद्घाटन
अहमदनगर : सध्याच्या काळात सेवाक्षेत्रात वेगवान बदल होत असून हॉटेलिंग व्यवसायात उत्कृष्ट स्वादाच्या जोडीला सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य व आधुनिकता वाढत आहे. नगरमध्ये बुरुडगाव रस्त्यावर नक्षत्र लॉनच्या रुपाने मंगलकार्यासाठी अतिशय दिमाखदार कार्यालय उपलब्ध करून देणार्या फुलसौंदर परिवाराने आता हॉटेल प्रभा पॅलेसच्या रुपाने आपल्या व्यवसायाचा नवा आविष्कार साकारला आहे. बुरुडगाव रोडवर नक्षत्र लॉन जवळ शुक्रवार दि.6 डिसेंबर रोजी … Read more