एकेकाळी न्यूड एमएमसमुळे चर्चेत आली होती ही अभिनेत्री पहा तिचा बोल्ड अवतार

एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन चर्चेत आली होती. आता तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. नेहा अनेकदा सोशल मिडियावर तिचे वेगवेगळ्या मूडमधील फोटो शेअर करत असते. आताही तिचा लाल जॅकेटमधील फोटो अत्यंत ग्लॅमरस वाटत आहे. नीळकंठ मास्तर, कॉफी आणि बरच काही, अजोबा, फ्रेंड्स अशा मराठी सिनेमात नेहाने काम केलेय … Read more

सैराटमध्यल्या आर्चीचा हा लुक तुम्ही पाहिलाय का ?

सैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. आर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात आपल्या बिनधास्त बेधडक अंदाजामुळे नेहमीप्रमाणेच चाहते त्यावर फिदा झाले आहेत. रीन्कुचे हे फोटोज साध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत,रिंकु नेटक-यांचं  … Read more

तुम्ही जिओ सिम कार्ड USE करत असाल तर, बदलत आहेत या गोष्टी, जाणून घ्या

जिओ सिम कार्ड ने मार्केटमध्ये एन्ट्री घेताच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना धक्का दिला होता. ज्यामध्ये एअरटेल, वोडाफोन, आयडिया अशा दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांना जिओ मुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले होते.जिओचा सगळ्यात जास्त खपणारा प्लॅन 399 चा आहे. या प्लॅन नुसार ग्राहकांना 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि प्रतिदिवस दीड जीबी डेटा दिला जातो. … Read more

मराठी अभिनेत्रीचे साडीतले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल !

मराठी टीव्ही अभिनेत्री सेंजाली मसंद चे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होऊ लागले आहेत.

सेंजाली काही दिवसांपूर्वी पारंपारिक लूकमध्ये देखील दिसून आली होती. तिचा हा लूक देखील तिच्या चाहत्यांना फारच आवडलाय 

तिच्या या फोटोचं चाहत्यांनी खूपच कौतुक केलं आहे.

सेंजाली नेहमीच ट्रेंडी लूक फॉलो करते.ती लवकर काही मराठीसोबतच मालिकांमध्ये दिसू शकते 

 

 

 

 

सनी लियोनीने फेसबुकवर केलीय ही कामगिरी !

वृत्तसंस्था :- फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलिवूडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स … Read more

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महा विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर अनेक बैठकानंतर निश्चित झाला. या बैठकी कडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.  तीन वेगवेगळ्या विचारसरण्याचे पक्ष एकत्र आल्याने नेमके मुद्दे घेतील याची सर्वाना उच्छूकता होती.  शपथविधीच्या अगोदर तो जाहीर करण्यात आला. एकूण २८ मुद्दे असलेल्या या किमान समान कार्यक्रमात शिवसेनेच्या वचननाम्यातील १३, … Read more

त्या नराधम मुख्याध्यापकास अटक !

जामखेड :- तालुक्यातील दत्तवाडी (धोंडपारगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी सरोदे (रा.जामखेड) याने शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संभाजी कोंडीबा सरोदे तालुक्यातील दत्तवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. दि 23 नोव्हेंबर रोजी … Read more

अहमदनगर राष्ट्रवादीचा हा नगरसेवक पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुकुंदनगर परिसरातील नगरसेवक समदखान पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. बेकायदा होर्डिग्ज लावल्याने महापालिकेनेच हा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत महापालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. नगर-औरंगाबाद रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लावलेला फलक हा बेकायदा असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. वाढदिवसाच्या फलकावर … Read more

आनंदाची बातमी : नगरच्या उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागणार !

अहमदनगर :- शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या बांधकामसाठी आवश्यक असलेली भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील २३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी बहुतांश जणांनी आम्ही आमची जागा देण्यास तयार असल्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे त्यामुळे उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या हद्दीतील जागा संपादनाचा विषय संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला … Read more

सहा हजाराची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यास झाली इतक्या वर्षाची शिक्षा

संगमनेर :- जमिनीच्या हद्द मोजणीची कागदपत्रे तहसील कार्यालयात पाठविण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या दौलत नामदेव डामरे यांना चार वर्षांची साधी कैद व २४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली या खटल्याची सुनावणी संगमनेर न्यायालयामध्ये सुरू होती.दौलत डामरे हे ऑक्टोबर २०१० मध्ये अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कार्यरत होते. या वेळी एका व्यक्तीकडून जमिनीची हद्द कायम मोजणीची … Read more

नगर शहरात भाजपचे ८५ हजार ऑनलाइन सदस्य – सुवेन्द्र गांधी

अहमदनगर :- नगर शहर व उपनगरांमध्ये भाजपचे ८५ हजार ऑनलाईन सदस्य नोंदणी झाली आहे.पक्षाचे प्राथमिक सदस्य संख्या ३ हजार झाली आहे, तर सक्रीय सदस्यांची संख्या ९०० झाली आहे, अशी माहिती भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांनी गुरुवारी दिली. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नगर शहरातील केडगाव, भिंगार, मध्यनगर, सावेडी या उपनगरांमध्ये गेल्या पंधरा … Read more

कर्जबाजारी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर :- कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील वनकुटे येथील सुनील तुळशीराम भगत (वय ३४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. सुनील भगत हा वनकुटे येथे दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने तो सकाळीच वनकुटे येथून निघाला. वडिलांकडे तीन हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वडिलांनी त्यास … Read more

…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !

संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल  महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली.  … Read more

आजचं राशी भविष्य २९ नोव्हेंबर २०१९ वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी जाणून घ्या या राशींचे भविष्य… मेष – आर्थिक लाभ होईल. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात उन्नती होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील.  वृषभ – प्रलंबित कामं पूर्ण होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये अनुकूल … Read more

योगेश झेंडे पाटील यांना ‘महाराष्ट्र कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर

नगर : विविध क्षेत्रात सन्मानजनक काम करण्याऱ्या व्यक्तीना दैनिक  युवा ध्येय्य यांच्या कडून  पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र राज्याचे युवा आयडॉल युथ लीडर योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील  यांना ‘महाराष्ट्र कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील  सामान्य कुटुंबातील धडाडीचा कार्यकर्ता आहे. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. तसेच  योगेश मच्छिंद्रराव झेंडे पाटील यांनी  … Read more

दिवसात फक्त 60 रुपये वाचवा, व्हाल 13 लाखांचे धनी

भारतात अनेक विमा कंपन्या असून त्यातील एलआयसी ही एक नामांकित कंपनी आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी आकर्षक योजना बाजारात आणत असते. ज्यामुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त लाभ मिळतील. आता काय आहे हा प्लान जाणून घेऊयात. ‘जीवन लाभ 836’ असे या प्लॅनचे नाव असून जीवन लाभ 836 च्या प्लॅनमध्ये तुम्ही दिवसाला केलेली साठ … Read more

नवर्याने गर्भवती पत्नीला भरधाव ट्रेनमधून ढकलुन दिलं !

मुंबई : चालत्या लोकलमध्ये भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची घटना दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. लोकलचा वेग कमी असल्याने पत्नी व तिच्या पोटात असलेले अर्भकाचे प्राण वाचले आहेत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती सागर धोडी (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.बोरिवली, पूर्व परिसरात राहणारा सागर आणि त्याची दुसरी … Read more

‘या’ कारणामुळे लोक खनिज तेलाच्या बाथटबमध्ये स्नान करत आहे !

दुबई : आखातातील अजरबेजान देशातील नाफतलान शहरामध्ये एक असे आरोग्य केंद्र आहे, जिथे लोक चक्क खनिज तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये स्नान करतात. अशा स्नानामुळे ७०पेक्षा जास्त आजार दूर होतात, असा दावा केला जातो. या आरोग्य केंद्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खनिज तेल न्यूरोलॉजिकल व त्वचेच्या समस्यांवर खास लाभदायक आहे. तिथे स्नान करण्यासाठी रशिया, कजाकिस्तान, जर्मनीसह विविध देशांतून लोक … Read more