…आता डास चावला तरी डेंग्यू, मलेरिया होणार नाही !
डासांमुळे फैलाव होणाऱ्या मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांनी हैराण असलेल्या भारतासह जगातील अनेक देशांसाठी एक खूशखबर आहे. मेलबर्न आणि ग्लासगो विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी हल्लीच एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले असून ते डासांना न मारताच त्यांच्यात अस्तित्वात असलेला डेंग्यूचा व्हायरस पसरू देणार नाही. एवढेच नाही तर झिका व्हायरसवरही हे तंत्रज्ञान सारखेच प्रभावी आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगभरात डेंग्यूच्या … Read more