राज्यात लवकरच थंडीचे आगमन !
पुणे :- सलग निर्माण झालेली चक्रीवादळे आणि कमी दाबाचे क्षेत्र यांच्या प्रभावामुळे राज्याने यंदा सुमारे पाच महिन्यांचा पावसाळा अनुभवला. एरवी गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी यंदा पावसात भिजली. त्यानंतरही वातावरण ढगाळच राहिले. आता मात्र हवामान निवळले असून राज्यात सगळीकडे थंडीची सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि … Read more