‘त्यांच्या’ बरोबर उघड फिरणारे आतून माझे काम करत होते – आ. लंके
पारनेर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असलो पारनेर व नगर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षनिष्ठा सोडून एक व्यक्ती म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहिल्याने मोठया मताधिक्याने माझा विज़य झाला, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले. रविवारी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. निवडणुकीच्या … Read more