दारूसाठी पैसे न दिल्याने बीयरच्या बाटलीने सख्ख्या भावाची हत्या,तीन वर्षानंतर असा सापडला आरोपी..
मुंबई : दारूसाठी सख्ख्या मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भावाला गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पोलिसांनी तीन वर्षांनंतर अटक केली आहे. विजय लक्ष्मण मानुस्करे (२५) असे अटक आरोपीचे नाव असून तो घणसोली, नवी मुंबईत राहत होता. गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस नायक हृदयनारायण मिश्रा यांना एका विश्वसनीय बातमीदाराने खबर दिली की, २०१६ मध्ये सिद्धिविनायक टिटवाळा येथे राहणाऱ्या … Read more