… तर विखेंचा राज्यात विक्रमी मतांनी विजय निश्चित !
शिर्डी :- राज्यात अजातशत्रू म्हणून संबोधले जाणारे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा याही निवडणुकीत विजय निश्चित आहे. मात्र , जर शिर्डीतून साई संस्थानचे माजी अध्यक्ष तथा माजी आ . स्व . जयंतराव ससाणे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे यांनी उमेदवारी केल्यास येथे धक्कादायक निकाल लागू शकतो. त्यामुळे शिर्डीतून राजश्रीताई ससाणे यांनी उमेदवारी करावी , … Read more