IIT Baba : न्यूज चॅनेलच्या चर्चेत ‘आयआयटी बाबा’ वर हल्ला? पोलिसांनी घेतली तक्रार, पण गुन्हा दाखल नाही!

IIT Baba : प्रयागराज महाकुंभातून प्रसिद्ध झालेले आयआयटी बाबा उर्फ अभय सिंग पुन्हा चर्चेत आले आहेत. नोएडामध्ये एका खाजगी न्यूज चॅनेलच्या चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोशल मीडियावर हा वादाच्या गोंधळाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी नोएडातील एका खाजगी न्यूज चॅनेलवर वादविवाद सत्र सुरू … Read more

मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात तयार होणार आणखी एक नवा केबल ब्रिज, 17.2 मीटर रुंद अन अन 803 मीटर लांब पूल….

Mumbai News

Mumbai News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रेल्वे आणि रस्त्याचे विविध प्रकल्प सुरू आहेत, यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. मुंबईत सुद्धा असे छोटे मोठे अनेक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान आता मुंबईकरांना एका नव्या केबल ब्रिज ची भेट मिळणार आहे.हा नवा ब्रिज दक्षिण मुंबईत तयार होणार … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ गावातून धावणार Railway ; कसा असणार रूट ? पहा….

Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : सध्या भारतात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक सुधारण्यावर सरकारकडून विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुद्धा सुरु केले जात आहेत. नवनवीन रेल्वे मार्ग देखील सरकारकडून विकसित होत आहेत. दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि … Read more

Samsung चा Middle Class लोकांसाठी स्पेशल स्मार्टफोन ! आता ६ वर्ष टेन्शन नाही…

सॅमसंगने 27 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवीन स्मार्टफोन Galaxy M16 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन वेगवान परफॉर्मन्स, उत्कृष्ट बॅटरी आणि प्रगत तंत्रज्ञानासह सुसज्ज असून, तो मध्यम किमतीत उत्तम पर्याय म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन तब्बल 6 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स प्रदान करणार आहे, त्यामुळे तो दीर्घकाळ टिकणारा आणि … Read more

Ola सोबत थेट स्पर्धा देणारी Simple One 2025 स्कूटर स्पीड आणि पॉवरमध्ये आघाडीवर !

Simple One : भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे, आणि आता नवनवीन कंपन्या आधुनिक फीचर्ससह दमदार स्कूटर्स लाँच करत आहेत. याच शर्यतीत सिंपल एनर्जीची सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दमदार रेंज, स्टायलिश लूक आणि प्रगत टेक्नॉलॉजीसह ही स्कूटर ओलासारख्या मोठ्या ब्रँड्सला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. पॉवरफुल बॅटरी … Read more

iQOO Z10 Turbo Pro : 7500mAh बॅटरी, Snapdragon 8s Elite प्रोसेसर, 144Hz डिस्प्लेसह ह्या दिवशी होणार लॉन्च

भारतीय स्मार्टफोन बाजारात iQOO लवकरच आपला नवीन Z10 Turbo Pro स्मार्टफोन सादर करणार आहे. एप्रिल 2025 मध्ये लाँच होणाऱ्या या फोनमध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. हा स्मार्टफोन मध्यम श्रेणीतील असला तरी त्याची बॅटरी, प्रोसेसर आणि डिस्प्ले यामुळे तो एका फ्लॅगशिप फोनसारखा अनुभव देऊ शकतो. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे 7500mAh क्षमतेची बॅटरी, जी याला … Read more

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV Blackstorm Edition आता मिळणार फक्त 7…..

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, बाजारातील अनेक ईव्ही गाड्या महाग असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांची खरेदी कठीण होते. याच पार्श्वभूमीवर, एमजी मोटरने आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV च्या Blackstorm आवृत्तीची घोषणा केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक आणि कार्यक्षम ठरते. … Read more

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी – Samsung चा स्मार्टफोन मिळतोय अकरा हजारांनी स्वस्त

सॅमसंगचा स्टायलिश आणि दमदार स्मार्टफोन, Samsung Galaxy F55 5G, सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. हा फोन त्याच्या लॉन्च किमतीपेक्षा ₹11,500 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास किंमत आणखी कमी करता येते. जर तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. लॉन्च … Read more

बजेटमध्ये MacBook Killer ! Xiaomi चे नवीन लॅपटॉप165Hz डिस्प्ले, 1TB SSD आणि 30 तासांच्या बॅटरीसह लॉन्च

शाओमीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन लॅपटॉप्सची भर घातली आहे. हे दोन्ही लॅपटॉप्स प्रीमियम सेगमेंटमध्ये येतात आणि जबरदस्त परफॉर्मन्ससाठी ओळखले जातील. रेडमी बुक प्रो 14 2025 आणि रेडमी बुक प्रो 16 2025 हे दोन मॉडेल्स चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत, जे दमदार बॅटरी, उत्कृष्ट डिस्प्ले आणि पॉवरफुल प्रोसेसरसह येतात. रेडमी बुक प्रो 16 2025 – वैशिष्ट्ये … Read more

Maruti Alto K10 मध्ये मोठा बदल ! 6 एअरबॅग्स, जबरदस्त फीचर्स

Maruti Alto K10 : मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक अल्टो K10 मध्ये आता नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे 6 एअरबॅग्जचा समावेश झाला आहे, ज्यामुळे कार अधिक सुरक्षित झाली आहे. मात्र, या अपडेटमुळे कारच्या किमतीतही वाढ झाली आहे. किंमत वाढ असूनही, मारुती अल्टो K10 अजूनही भारतीय ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह आणि बजेट-फ्रेंडली … Read more

SUV लव्हर्ससाठी खास ! Tata Harrier Stealth Edition – 7 एअरबॅग्ज, लेव्हल 2+ ADAS आणि जबरदस्त लूक

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आता कंपनीने त्यांच्या लोकप्रिय हॅरियर आणि सफारी एसयूव्हीचे स्टील्थ एडिशन सादर केले आहे. ही विशेष आवृत्ती केवळ 2,700 युनिट्सपुरती मर्यादित असून, लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या गाडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे ही गाडी एक उत्तम पर्याय ठरते. … Read more

CNG SUV चा गेम बदलणार ? निसान मॅग्नाइट CNG लाँच डेट, फीचर्स आणि किंमत समोर

भारतातील कार बाजारपेठेत सीएनजी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच अनेक कंपन्या आपल्या लोकप्रिय मॉडेल्सचे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, निसान मॅग्नाइट सीएनजी पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. या एसयूव्हीची अपेक्षित मायलेज १८ ते २२ किमी प्रति किलो सीएनजी असणार आहे, त्यामुळे ती ग्राहकांसाठी अधिक आकर्षक पर्याय ठरणार … Read more

बँकेकडून कर्ज घेणार आहात ? मग तुमचा CIBIL Score किती असायला हवा ? एक्सपर्ट म्हणतात…

How To Check Cibil Score

How To Check Cibil Score : तुम्हीही बँकेकडून कर्ज घेणार आहात का ? मग बँकेच्या पायऱ्या चढण्या आधी आजची बातमी पूर्ण वाचा. खरे तर बँक कर्ज देण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी करत असते. तुमची कर्ज फेडण्याची स्थिती आहे की नाही याची बँक पडताळणी करते आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते. कर्ज मंजूर करण्याआधी बँकांकडून … Read more

नियम मोडले अन् मोठा फटका बसला! RBI कडून HSBC आणि IIFL वर लाखोंचा दंड!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) आणि IIFL समस्ता फायनान्स लिमिटेड या दोन वित्तीय संस्थांवर मोठा दंड ठोठावला आहे. HSBC बँकेला 66.6 लाख रुपये, तर IIFL समस्ता फायनान्सला 33.1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. RBI ने स्पष्ट केले आहे की ही कारवाई नियामक अनुपालनातील त्रुटींवर … Read more

विवाहितेने माहेरी जात घेतला गळफास

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील सारसनगर येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी जेऊर (ता. नगर) येथे जावून वडिलांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. वैष्णवी गौरव कापरे (रा. सारसनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.वैष्णवी हिने घराच्या छताला … Read more

आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला विरोध ; ३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी दि.३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांना मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी वंचितबहुजन … Read more

पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली.पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७ … Read more

आमदार कर्डिले यांचा ‘जनता दरबार’ सुरु

१ मार्च २०२५ करंजी : एक कॉल प्रॉब्लेम सॉल या वाक्या प्रमाणे आमदार शिवाजीराव कर्डिले जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.जनता दरबार सुरू झाल्याची चर्चा दोन दिवसात मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली आणि जनता दरबारमध्ये होत असलेल्या हाउसफुल गर्दीने येणारे देखील आवक होत आहेत. पाठीच्या मणक्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया … Read more