डोक्यात लोखंडी सळई खालून शेतकऱ्याचा खून
नगर : छप्पन गुंठे जमिनीच्या वादातून दत्तात्रय सुखदेव ठुबे (५६ वर्षे) या शेतकऱ्याचा डोक्यात लोखंडी सळईने वार करून खून करण्यात आला. ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील शेतजमिनीत शनिवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय सुखदेव ठुबे (नारायण गव्हाण, ता. पारनेर) हे राहत असलेल्या घरासमोरील विकलेल्या ५६ गुंठे जमिनीच्या … Read more