रेपसाठी त्याने वापरलेली मित्राची कार पोलिसांनी घेतली ताब्यात
अहमदनगर :- दिल्लीगेटच्या पार्किंगमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर रेप करण्यासाठी आरोपी शुभम सुडकेने मित्राची कार वापरल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. शहरातील अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिल्ली गेट परिसरात घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रेमसंबंध निर्माण करून गेल्या अडीच वर्षांपासून १७ वर्षांच्या मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. … Read more