कांद्यास १ हजार १५० रुपयांचा भाव
राहुरी : राहुरी येथील बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल २८ हजार ८२२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास १ हजार १५० रुपये क्विंटल भाव मिळाला. मागील १५ दिवसांच्या भावाच्या तुलनेत १५० रुपये वाढ झाली आहे. बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या एक नंबर कांद्यास ३५० ते १ हजार १५० रुपयांचा भाव मिळाला तर दोन नंबर ५८५ ते … Read more