सुजय विखेंच्या प्रवेशाने खासदार दिलीप गांधी अस्वस्थ !
अहमदनगर :- डॉ सुजय विखे यांचे संभाव्य भाजप प्रवेशाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असतानाच , खासदार दिलीप गांधी हे दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनतर आता ते मुंबईत आले आहेत. येत्या दोन दिवसांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिलं यादी जाहीर होणार आहे. या यादीत आपल्या नावाच्या समावेशासाठी खा . गांधी हे दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत … Read more