महिलेवर जीवघेणा हल्ला : कोर्टात केस करण्याअगोदर गुंडांची परवानगी घ्यावी कि काय आता ?

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : कोर्टात टाकलेली केलेली केस मागे घ्यावी म्हणून महिलेवर हल्ला करून तिला आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या पीडित महिलेने सांगितलेल्या घटनेवरून हा गुन्हा नोंदवला असून हि घटना केडगाव उपनगरात शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. जालेश बाबड्या काळे, रूपेश … Read more

परिसरात पसरली दुर्गंधी ; घरात डोकावून पाहिल्यावर दिसला ‘हा’ मृत प्राणी !

२८ फेब्रुवारी २०२५ अकोले : बंद घरात माणूस मृतावस्थेत आढळल्याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील पण, चक्क बिबट्या देखील बंद घरात मृतावस्थेत आढळला असल्याची बातमी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकली असेल.बंद घराच्या परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर ही बाब लोकांच्या निदर्शनास आली.अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार घडला. या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यालगत एका … Read more

राधाकृष्ण विखे पाटील : जिल्हा विभाजनाचा विषय फक्त अहिल्यानगर पुरताच मर्यादित नाही म्हणून…

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी प्रलंबित आहे.हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही.विभाजन करण्याचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे.त्यामुळे त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही,असे स्पष्टीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वारंवार जिल्हा विभाजनाचा आग्रह असून या पार्श्वभूमीवर विखे यांनी ही … Read more

शिकारी स्वतः शिकार होतो तेव्हा…! पोलिस स्टेशनच्या परीसरातच लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Ahilyanagar News: जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७रोजी  सायंकाळी शहर … Read more

बदलापुरात भाडे तत्वावर रूम घेऊन राहिला मात्र सुगावा लागताच पोलिसांनी उचलला : ठेवीदारांची फसवणुक करून मागील ९ महिन्यांपासून होता पसार

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी ‘ध्येय’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला अखेर ९ महिन्यांनंतर तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. … Read more

‘ध्येय मल्टीस्टेट’च्या चेअरमनचे फसले ध्येय ! भाड्याच्या घरातून थेट करागृहात…

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जादा परताव्याचे आमिष दाखऊन कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करुन त्या ठेवी व त्यावरील परतावा न देता सर्व शाखा बंद करुन ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात ‘ध्येय मल्टीस्टेट’चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला तोफखाना पोलिसांनी अखेर ९ महिन्यांनंतर बेड्या ठोकल्या त्याला मुंबईतील बदलापूर येथून बुधवारी (दि. … Read more

काम सोडणाऱ्या कामगारास हॉटेल व्यावसायिकाने खोलीत कोंडून ठेवले मात्र पुढे घडले असे काही..

Ahilyanagar News: सध्या बहुतेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. अशात अनेक एक काम सोडून दुसरीकडे जातात त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम सोडू नये यासाठी सर्वजन सावध असतात, हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने काम सोडू नये म्हणून हॉटेल व्यवसायिकाने त्यास चक्क खोलीत कोंडून … Read more

आता एसटीने प्रवास करणे देखील असुरक्षित खासदार लंके यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Ahilyanagar News: पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव, गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो. मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत … Read more

उन्हाचा चटका बाहेर शुकशुकाट मात्र गृहिणींच्या किचनमध्ये …

Ahilyanagar News : नगरच्या बाजारात भाजीपाला महागला आहे. गवार, लिंबू, भेंडी, कोथंबिर, काकडी, हिरवी मिरची, शेवगा, लसून, आद्रक, काकडी आता तेजीत आहेत. गवारचे बाजार ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. टोमॅटो, वांगी, कोबी, बटाटा, फ्लावर या भाज्याही आता महाग झाल्या आहेत. नगरच्या बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कमी झालेले … Read more

प्रयागराजला गेलेल्या अहिल्यानगरमधील ‘त्या’ कुटंबासमवेत घडले असे काही

Ahilyanagar News : सध्या देशभरातील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहेत. अहिल्यानगर मधील देखील अनेकजण प्रयागराजला जावून आलेले आहेत. तर काहीजण अद्याप तिकडेच आहेत. असेच सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथील वर्मा कुटंबिय देखील प्रयागराजला गेले मात्र पाठीमागे त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतील सामानाची … Read more

रेशनच्या धान्याला रात्रीच्यावेळी फुटले पाय..! काळ्या बाजारात चालवलेल्या धान्यासह पिकअप जप्त

Ahilyanagar News: तहसीलदारांनी गोरगरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला पीकअप ताब्यात घेत त्याच्याकडून ५५ हजार ९०० रुपयांच्या ४३ धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पीकअप असा एकूण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पिकअप चालकासह एकूण चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

‘पुत्रमोह नडला अन् सरकारी अधिकारी असलेला पिता थेट तुरूंगात गेला’

Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून त्या शेवटच्या टप्यात आहेत. यंदा जिल्हा प्रशासनाने मात्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे मात्र अनेकांच्या अशा अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. मात्र तरीदेखील अनेकजण कॉपी करत असल्याचे समोर आले असून यात जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी देखील सहभागी असल्याचे नुकत्याच घउलेल्या प्रकारातून समोर आले आहे. बारावीची परीक्षा … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन रेल्वे मार्ग ! ‘ही’ शहरे एकमेकांना जोडली जाणार, कसा असणार रूट ?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फार उल्लेखनीय आहे. कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो आणि रेल्वेचे नेटवर्क हे फार मोठे आहे. मात्र आजही भारतातील असे काही भाग आहेत जे रेल्वेच्या नेटवर्कशी जोडलेले नाहीत. पण जे भाग रेल्वे नेटवर्क सोबत जोडलेले नाहीत तेव्हा रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून रेल्वेने जोडण्याचा प्रयत्न होतो. … Read more

कोणत्या राज्यात पहिल्यांदा आठवा वेतन आयोग लागू होणार ? महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार 8th Pay Commission

8th Pay Commission :

8th Pay Commission : गेल्या वर्षी देशात आठवा वेतन आयोगाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर आठवा वेतन आयोगाची घोषणा केली जावी अशी मागणी केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने आता 8 वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली असून, यामुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले … Read more

स्वतःचा बिजनेस सुरु करायचाय ? मग दीड लाखाच्या गुंतवणूकीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, दरमहा मिळणार 60 हजारापर्यंतचा नफा

Small Business Idea

Small Business Idea : तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरेतर, अलीकडे भारतात नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. दररोज 9 ते 5 नोकरीं करून तुम्ही ही कंटाळा आला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बिजनेस … Read more

जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !

Property Rules

Property Rules : भारतात अलीकडे जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे सध्या जमिनीचा शॉर्टेज आहे आणि हेच कारण आहे की सध्या जमिनीचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. दरम्यान, अलीकडील काही वर्षांमध्ये जमीन-खरेदीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. खरंतर आपल्या देशात जमीन आणि मालमत्तेची नोंदणी ही कायदेशीर मालकी … Read more

IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

IDBI BANK BHARTI 2025

IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF)” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी … Read more

61 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने 17,757% रिटर्न ! 1 लाखाचे झालेत 1.87 कोटी, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी योग्य स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर त्यांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळतो. म्हणून बाजारातील तज्ञ शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना नेहमीचं दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. शेअर मार्केट मधील अनेक स्टॉकने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे. शेअर … Read more