राहुरी येथील कुस्तीच्या आखाड्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूसोबत घडले असे काही
Ahilyanagar News : शहरातील वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करणाऱ्या कुस्ती पटूचा निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मयूर कैलास तांबे (वय १९, रा.कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या कुस्तीपटूचे नाव आहे. मयूर हा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कर्जतहून नगरमध्ये आला होता. वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करत तो तेथेच इतर … Read more