Toyota Innova Crysta EV भारतात येणार ? डिझेल इनोव्हाच्या तुलनेत किती वेगळी असेल पहा

ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टोयोटा 7-सीटर इलेक्ट्रिक MPV आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये इंडोनेशिया मोटर शो दरम्यान टोयोटा इनोव्हा क्रिस्टा EV ची संकल्पना दाखवली आहे. ही इलेक्ट्रिक कार विद्यमान डिझेल व्हर्जनच्या तुलनेत कोणत्या बाबतीत वेगळी असेल आणि ती भारतात उपलब्ध होईल का, यासंबंधीची महत्त्वाची माहिती आता समोर येत आहे. इनोव्हा क्रिस्टा EV चे … Read more

Maruti Grand Vitara : इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही इंजिन एकत्र ! 27.97 KMPL मायलेज असलेली SUV

भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही SUV लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.ही कार प्रीमियम आणि लक्झरी SUV म्हणून ओळखली जाते.सध्या या महिन्यात ग्रँड विटाराच्या वेटिंग पीरियडमध्ये वाढ झाली असून, काही शहरांमध्ये डिलिव्हरीसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो.मात्र, काही ठिकाणी प्रतीक्षा कालावधी एक महिन्यापर्यंत वाढला आहे. याशिवाय, मारुती या SUV वर 1.18 लाख … Read more

Toyota ची नवी हायब्रिड SUV फॉर्च्युनरला देणार टक्कर ? 25 लाखांमध्ये हे फीचर्स जबरदस्त!

टोयोटा भारतातील आपली उपस्थिती वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. याची पुष्टी तब्बल २५ लाख रुपयांच्या नवीन RAV4 SUV च्या आगमनाने झाली आहे. अलीकडेच, या SUV चे स्पाय शॉट्स समोर आले असून ती भारतात आयात केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात LC Prado लाँच झाल्यानंतर लगेचच ही नवीन SUV दिसली आहे. चला यावर एक … Read more

Maruti Suzuki ची सर्वात स्वस्त कार आता झाली महाग,किंमतीत किती वाढ, मायलेज आणि फीचर्स जाणून घ्या !

भारतातील सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय हॅचबॅक म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी Alto K10 आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. लहान आकार असूनही ही कार भारतीय कुटुंबांसाठी एक आदर्श पर्याय राहिली आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच या गाडीच्या किंमतीत वाढ जाहीर केली असून, तरीही बाजारात तिची मागणी कायम आहे. चला पाहूया, या कारच्या किमती किती वाढल्या आहेत आणि … Read more

सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा मोठा बदल ! बुधवारचे 10 ग्रॅमचे लेटेस्ट रेट, 19 फेब्रुवारीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पहा….

Gold Price Today

Gold Price Today : आज स्वराज्याचे छत्रपती शिवप्रभूरायांचा जन्मोत्सव. दरम्यान, शिवप्रभूंच्या जन्मदिनी जर तुम्ही सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच खास ठरणार आहे. खरंतर आज शिवप्रभूंच्या जयंतीदिनीच सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नमूद करण्यात आली आहे. आज सोन्याच्या किमती 650 रुपयांनी महागल्या आहेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत … Read more

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! 5 वर्षात Multibagger परतावा देणारी ही कंपनी Share Buyback करणार, पहा….

Share Buyback 2025

Share Buyback 2025 : सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण होत आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. अशातच आता गेल्या पाच वर्षांमध्ये … Read more

OPPO आणि OnePlus घेऊन येणार 8,000mAh बॅटरीचे स्मार्टफोन्स

स्मार्टफोनच्या बॅटरी तंत्रज्ञानात गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती झाली आहे. नवीन इनोव्हेशनमुळे कंपन्यांना डिव्हाइसच्या वजन आणि आकारात फारसा बदल न करता उच्च क्षमतेच्या बॅटरी समाविष्ट करता येत आहे. सध्या बाजारात 6,000mAh ते 7,000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन पाहायला मिळत आहेत. ताज्या अहवालानुसार, OPPO आणि OnePlus आता 8,000mAh बॅटरीची चाचणी करत असल्याचे सांगितले जात आहे. OPPO आणि … Read more

Tata समूहाचा ‘हा’ 682 रुपयांचा स्टॉक 1300 रुपयांवर जाणार ! ब्रोकरेजने दिली Buy रेटिंग

Tata Group Stock To Buy

Tata Group Stock To Buy : Tata समूहाच्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरंतर अलीकडे या स्टॉकच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. हा स्टॉक गेल्या एका वर्षात 27% हून अधिक घसरला आहे. यामुळे शेअर होल्डर्सचे मोठे नुकसान झाले आहे. 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 0.62 टक्क्यांनी घसरला. सध्या … Read more

Motilal Oswal यांनी सांगितलेले हे 3 स्टॉक तुम्हाला श्रीमंत करू शकतात

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी तीन प्रमुख स्टॉक्ससाठी ‘बाय’ रेटिंग दिले आहे. या कंपन्या भक्कम वाढीच्या संधी, धोरणात्मक विस्तार आणि आर्थिक स्थिरतेसाठी ओळखल्या जातात. चला, या स्टॉक्सची आणि त्यामागील गुंतवणुकीच्या शिफारशींची सखोल माहिती घेऊया. मोतीलाल ओसवाल यांच्या या तिन्ही स्टॉक्सवरील खरेदी शिफारसी मजबूत आर्थिक कामगिरी, वाढीच्या संधी आणि उद्योगातील स्पर्धात्मक स्थिती लक्षात घेऊन दिल्या गेल्या … Read more

OnePlus चा नवा राजा! 5500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 100W चार्जिंगसह धमाका

OnePlus ने आपला नवीन OnePlus Nord 4 5G स्मार्टफोन लाँच केला आहे, जो उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह आणि मोठ्या सवलतींसह Amazon वर उपलब्ध आहे. हा फोन प्रीमियम डिझाइन, दमदार प्रोसेसर, उच्च दर्जाचा कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येतो. OnePlus Nord 4 5G मध्ये 6.74-इंचाचा फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2150 nits च्या पीक … Read more

क्रिकेट आणि सिनेमा पाहण्यासाठी बेस्ट TV ! 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 13 हजारांत

आजच्या काळात, जरी ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट सामना पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. चित्रपटप्रेमींसाठीही मोठा टीव्ही हा उत्तम पर्याय ठरतो. जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम स्मार्ट टीव्ही शोधत असाल, तर खालील तीन मॉडेल्स तुमच्यासाठी योग्य असतील. जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट जास्त … Read more

Apple चा मोठा धमाका ! iPhone SE 4 बजेट किमतीत प्रीमियम फीचर्ससह लाँच!

Apple आपला नवीन iPhone SE 4 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन बजेट-फ्रेंडली असला तरी त्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असेल. A18 चिपसेट, OLED डिस्प्ले आणि इन-हाऊस 5G मॉडेम यांसारखी वैशिष्ट्ये याला अधिक शक्तिशाली बनवतील. आज म्हणजेच 19 फेब्रुवारी 2025 रोजी हा फोन जागतिक स्तरावर सादर होण्याची शक्यता आहे. Apple ने SE 4 लाँच केल्यास Google … Read more

DSLR ला टक्कर देणारे हे 5 स्मार्टफोन ! OnePlus, Samsung आणि Apple मध्ये कोण नंबर

Best Camera smartphones : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे स्मार्टफोन कॅमेरे आता इतके प्रगत झाले आहेत की ते डीएसएलआरला टक्कर देऊ लागले आहेत. जर तुम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओ निर्मितीची आवड असेल आणि तुम्ही उत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम पर्याय सुचवत आहोत. हे स्मार्टफोन्स तुमच्या कंटेंट क्रिएशनसाठी … Read more

सावधान ! या चुका करत असाल तर तुमचे बँक अकाउंट होईल सेकंदात साफ…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतात.क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.आजकाल क्यूआर कोड वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित असले तरी काही चुकांमुळे ते धोकादायक ठरू शकते.बनावट क्यूआर कोड ठेवून स्कॅमर्स लाखोंना चुना लावत आहे. अलीकडे अशा काही … Read more

अमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सची स्थापना ; दोषींवर कठोर कारवाई करणे होणार शक्य !

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिता ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या ३४६ पदांच्या प्रस्तावास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. यापैकी … Read more

आभाळच फाटलंय, ठिगळ कुठे कुठे लावणार ? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : सत्तेसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला आणि शिवसेनेला पराभूत केले.आता आभाळ फाटले आहे त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार ? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी खिल्ली उडवली. शिवसेनेच्या (ठाकरे) मुंबईत होणाऱ्या डॅमेज कंट्रोल बैठकीची खिल्ली उडवली. महाविकास आघाडी सरकारमध्ये ‘खुर्ची’ चाच अजेंडा … Read more

महायुतीच्या अंतर्गत वादाला फुटले तोंड ; ‘त्या’ नेत्यांची काढून घेतली सुरक्षा

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने शिवसेनेच्या २० आमदारांसह अनेक नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तत्कालीन सरकारने सेनेच्या ४४ आमदार आणि ११ खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा … Read more

कमी दिवसांत हजारोंचा नफा ! HDFC च्या ‘या’ FD योजनेत 2.5 लाखांची गुंतवणूक केल्यास मिळणार 36 हजार 500 रुपयांचे रिटर्न

HDFC FD News

HDFC FD News : खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक यासाठी अनेक जण बँकांच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवतात. दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुम्ही अगदीच योग्य ठिकाणी आला आहात. कारण की आज आपण एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. भारतात आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी … Read more