Tata Harrier Stealth Edition : नवीन स्टाईल आणि बेस्ट परफॉर्मन्ससह 25 लाखात जबरदस्त फीचर्स

भारतीय SUV बाजारपेठेत सध्या मोठी स्पर्धा सुरू असून, Tata Motors ने यात आणखी एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे. Tata Harrier Stealth Edition हे नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले असून, त्याचा लूक आणि फीचर्स पाहता ही एक आकर्षक आणि दमदार SUV ठरत आहे. ही कार टाटा हॅरियरच्या टॉप मॉडेलवर आधारित असून,यात मॅन्युअल तसेच … Read more

Small Business Idea : 50 हजारात सुरू करा ‘हे’ व्यवसाय अन कमवा लाखो !

Small Business Idea

Small Business Idea : आजच्या घडीला व्यवसाय करणे हे नोकरीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत आहे. जर तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारे काही छोटे उद्योग मोठा नफा मिळवून देऊ शकतात. आज आम्ही अशाच काही व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत, जे अगदी कमी … Read more

Middle Class लोकांची फेव्हरेट कार ! 30kmpl मायलेज आणि अवघा आठ हजार EMI

भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ने आपली नवीनतम प्रिमियम हॅचबॅक – बलेनो लॉन्च केली आहे. जर तुम्ही एक स्टायलिश, आरामदायक आणि उत्तम मायलेज देणारी कार शोधत असाल, तर Maruti Baleno तुमच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्या पुरतीच ही कार मर्यादित नाही, तर तुमचा प्रत्येक प्रवास आनंदी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी डिझाइन करण्यात … Read more

Tata Punch नव्या किमतीत ! मोठ्या डिस्काउंटसह घ्या आजच घरी न्या पॉप्युलर SUV

भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स ने अनेक उत्तम कार्स सादर केल्या आहेत.मात्र, टाटा पंच ही एक वेगळी आणि अत्यंत लोकप्रिय SUV ठरली आहे.उत्कृष्ट डिझाइन, दमदार इंजिन, उत्तम मायलेज आणि आधुनिक फीचर्स यामुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. टाटा पंच खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने या कारच्या किंमतीत लक्षणीय घट केली … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा उलटफेर! आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात सोन्याचे दर कसे आहेत ?

Gold Price Today

Gold Price Today : आज जगात सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. दरम्यान या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जर तुम्ही तुमच्या प्रियजनासाठी सोने खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत उलटफेर झाला असून सोन्याच्या किमती शंभर रुपयांनी वाढल्यात अशी नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुद्धा … Read more

High Court : मृत्यूनंतर संपत्ती कोणाची ? नॉमिनी की वारसदार ? हायकोर्टाने दिला मोठा निर्णय !

नागपूर खंडपीठ

High Court News : मृत व्यक्तीच्या संपत्तीवर नॉमिनीला कोणताही हक्क नाही, जर तो अधिकृत वारसदार नसेल. वारसदारच संपत्तीचे खरे हक्कदार असतात आणि ती संपत्ती त्यांच्या मध्ये समान प्रमाणात वाटली गेली पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. काय आहे प्रकरण ? नागपूरचे … Read more

पाच वर्षांच्या मुलीवर ‘अत्याचार’ करून ‘खुनाचा प्रयत्न’ करणाऱ्या नराधमाला सुनावली ‘हि’ शिक्षा !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.१८ जून २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरासमोर खेळत होती तेव्हा आरोपी तिच्या जवळ आला आणि त्याने तिला घराजवळ असलेल्या नारळाजवळील बांधाजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या कपड्यांनी … Read more

आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ! शेतकऱ्यांचे प्रश्न माझे प्रश्न म्हणून सोडवणार : प्रा.राम शिंदे

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा : विधान परिषद सभापतिपदी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी व महिला बचतगट मेळावा झाला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.ते म्हणाले, की वेळ बदलत असते.पूर्वी आपण आणि श्रीगोंदेकरांनी संघर्ष केला. आता पाटपाण्याचे प्रश्न सोडवू, शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग … Read more

RBI चा महाराष्ट्रातील ‘या’ बड्या बँकेला दणका ! ग्राहकांना आता पैसे सुद्धा काढता येणार नाहीत, यात तुमच तर अकॉउंट नाही ना?

Banking News

Banking News : RBI अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बड्या बँकेवर मोठी कारवाई केली आहे. खरेतर, गेल्या काही महिन्यात आरबीआयने अनेक बँकावर कारवाई केलीये. यातील काही बँकावर दंडात्मक कारवाई केली अन काही बँकेचे लायसन्स सुद्धा रद्द केले आहे. अशातच आता RBI ने राज्यातील मुंबई स्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई केली आहे. … Read more

आधी पळवून नेले मग बळजबरीने लग्न करून अल्पवयीन मुलीसोबत केला हा प्रकार !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील एका गावात विचित्र गुन्ह्याची घटना घडली आहे.एका अल्पवयीन मुलीला २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी तिच्या घरासमोरून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरासमोरून पळवून नेले आणि तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिच्यावर सतत अत्याचार करून तिला गर्भवती केले असून तिला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याची घटना नगर तालुक्यातील गावात घडली. … Read more

60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना ‘ही’ योजना दरमहा देणार 6150 रुपयांचे व्याज ! गुंतवणूक किती करावी लागेल ?

Post Office Scheme

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात आजही बँकेच्या एफडी योजनांमध्ये आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो. दरम्यान, जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकदा … Read more

महानगरपालिकेच्या वतीने शिल्पा गार्डन ते महेश थिएटरपर्यंत महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम

अहिल्यानगर – स्वच्छता ही प्रत्येक शहराला त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. स्वच्छता व सुदृढ आरोग्य हा शहराच्या विकासाचा मूळ पाया असतो.आज अहिल्यानगर शहर वेगाने विकसित होत आहे.रस्त्यांची कामे आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत.या कामांसह स्वच्छतेच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला गती मिळेल व अहिल्यानगर शहराची एक स्वतंत्र ओळख स्वच्छतेच्या … Read more

तोतया पोलिसांनी भरदिवसा जोडप्याला या ठिकाणी घातला अश्या प्रकारे गंडा !

१४ फेब्रुवारी २०२५ पारनेर : गुरूवारी १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पारनेर शहरातील कन्हेर ओहोळ परिसरातुन एक घटना समोर आली आहे ज्यात एका जोडप्याची लूट करण्यात आली आहे. पारनेर- सुपे रस्त्याने दुचाकीवर एक जोडपं जात होते त्या जोडप्याला एका व्यक्तीने अडवले आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवले त्यानंतर त्यांच्याकडील चार लाख रुपये किंमतीची ४५ ग्रॅम … Read more

Best Penny Stocks : 8 रुपयांचा शेअर सलग तीन दिवसांपासून चर्चेत ! अप्पर सर्किट लागल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

Best Penny Stocks News : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स कमी किंमतीत उपलब्ध असतात, पण त्यातील काही विशिष्ट स्टॉक्स अल्पावधीत चांगला परतावा देतात. अशाच प्रकारच्या स्प्राईट ऍग्रोहित या पेनी स्टॉकने अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. हा स्टॉक सतत वाढत असून, अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे. सलग तीन दिवस वाढ कमकुवत शेअर बाजारातही काही स्टॉक्स … Read more

Share Market Today : अखेर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शेयर मार्केटची घसरण थांबली, सेन्सेक्स अन निफ्टीमध्ये मोठी वाढ! कारण काय?

share market

Share Market News : गुरुवारी सलग सातव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. काल 13 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये काल घसरण पाहायला मिळाली. पण आज 14 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच व्हॅलेंटाइन डेला भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स … Read more

साकूरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला ‘तो’ नवस फेडला आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत !

१४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : तालुक्यात सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे अमोल खताळ आमदार व्हावेत यासाठी साकुर पठार भागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साकुरच्या बिरोबा महाराजांकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फेडण्यात आला. यासाठी आ.खताळ साकुर येथे पोहोचताच त्यांची बस स्थानकापासून विरभद्र बिरोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.त्यांनी … Read more

तालुक्यातील ‘या’ वस्तीवरील घरी एकट्या असलेल्या महिलेचा भरदिवसा खून ! परिसरात खळबळ ; खुनाचे कारण…

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवार येथील कराळे वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. पिंपळगाव माळवी) असे नाव असलेल्या एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.हा खून का करण्यात आला असेल याचे कारण अजून समजलेले नसून या महिलेचा मृत्यू एखाद्या वस्तूने डोक्याला मार लागल्यामुळे किंवा डोके जमिनीवर आपटल्यामुळे झाला … Read more

‘त्यांच्याविरुद्ध’ कोणताही ‘पुरावा’ नसताना केवळ ‘राजकीय’ हेतूने चुकीच्या गुन्ह्यात अटक !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना … Read more