अहिल्यानगर जिल्हा हादरला ! आईला सून म्हणून हवी होती भावाची मुलगी मात्र मुलाने केले लव्ह मॅरेज ; पुढे तिच्यासोबत घडले असे भयानक ..

Ahilyanagar Breaking

Ahilyanagar Breaking News: अवघ्या दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या सुनेचा गोठ्यामध्ये जाळून पती, सासू, सासरा यांनी खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत पाथर्डी तालुक्यात घडली आहे. कीर्ती अनिकेत धनवे (वय.२२वर्षे) असे या घटनेत खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस … Read more

28 किमी मायलेज, 6 एअरबॅग आणि 360 डिग्री कॅमेरा…. सगळं मिळेल Hyundai Creta Hybrid कारमध्ये

hyundai creta hybrid

Hyundai Creta Hybrid Car:- भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांची मर्यादा यामुळे ग्राहक हायब्रिड कारकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत Hyundai इंडिया आपल्या लोकप्रिय एसयूव्ही क्रेटाला हायब्रिड इंजिनसह लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवीन तंत्रज्ञानासह ही गाडी जास्त मायलेज, कमी उत्सर्जन आणि उत्तम परफॉर्मन्स सह बाजारात येणार आहे. क्रेटाचा हा हायब्रिड व्हेरिएंट … Read more

SUV खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ; टाटा हॅरियर आणि सफारी स्टेल्थ एडिशन लाँच ! किंमत २५ लाखांपासून सुरू

Tata Harriers And Tata Safari

Tata Harriers And Tata Safari : नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ज्यांना टाटा कंपनीची एसयूव्ही खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. खरे तर कंपनीच्या अनेक SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा हॅरियर आणि सफारी या देखील कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय आणि बहूचर्चित SUVs आहेत. दरम्यान आता याच एसयुव्ही … Read more

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी देवगड येथे भरली खंडोबाची तळी

Sangmaner News : संगमनेर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगडच्या यात्रेनिमित्त तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी पर्यटन विकास अंतर्गत नागरिकांसाठी चांगली सुविधा करण्यात आली असून येथे दिवसेंदिवस वाढणारी उपस्थिती ही वैशिष्ट्य असून देवगड हे तालुक्यातील सर्व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी खंडोबारायाची महाआरती करून … Read more

आता तुमचा चेहराच असणार तुमचे आधार कार्ड ! आता कुठं Aadhar Card दाखवण्याची गरजचं नाही, वाचा….

Aadhar Card Face Authentication

Aadhar Card Face Authentication : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक असणारे एक महत्त्वाचे कागदपत्र. आधार कार्ड आपल्या ओळखीचा पुरावा असतो. भारतात प्रत्येकाचे शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. साधे सिम कार्ड जरी घ्यायचे असेल तरीसुद्धा आपल्याला आधार कार्ड द्यावे लागते. याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. पण, … Read more

Soyabean News : सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ ! खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

Soyabean News : नाफेड मार्फत महाराष्ट्रात खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून आग्रही असलेल्या खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश आले असून केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्ताने सध्या नवी दिल्लीत असलेल्या खासदार नीलेश लंके यांनी गेल्या … Read more

वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत ‘या’ 5 सवयी लावून घ्या ! तुम्हाला कधीच आर्थिक तंगी भासणार नाही, Cibil Score पण चांगला राहिल

Cibil Score

Cibil Score : आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करतो आणि पैशांचा संचय करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक नवयुवक तरुण भरपूर पैसे कमावतात मात्र पैशांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहतच नाहीत. महत्त्वाचे म्हणजे अनेक जण आपल्या चुकीच्या सवयींमुळे अगदी तरुण वयातच कर्जबाजारी होतात. कर्जबाजारीपणामुळे काही तरुणांनी अक्षरशा आत्महत्या सुद्धा केलेली आहे. यामुळे पैसे … Read more

BRO MSW Recruitment 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण 411 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

BRO MSW RECRUITMENT 2025

BRO MSW Recruitment 2025: सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 411 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपल्या अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा. … Read more

तुमच्या Home Loan चा ईएमआय कमी होणार… जाणून घ्या पाच लाखांचा फायदा कसा मिळवाल?

rbi repo rate

RBI Repo Rate:- रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.२५% कमी करून ६.२५% केला आहे. ज्याचा थेट फायदा गृहकर्ज घेणाऱ्यांना होणार आहे. यामुळे कर्जाच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल. रेपो दर म्हणजे काय आणि तो होमलोनवर कसा परिणाम करतो? जेव्हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यायचे असते तेव्हा त्यावर … Read more

शेअर बाजारात उलथापालथ सुरु असतांनाचं अदानी यांचा ‘हा’ स्टॉक 55 च्या खाली ! शेअर्सची जोरदार विक्री सुरु

Adani Group Stock

Adani Group Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण दिसली. विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात माघार घेतली जात असल्याने आणि ट्रेड वॉरच्या भीतीने बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. आज व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 600 हून अधिक अंकांनी घसरला. याआधी मंगळवारी सेन्सेक्स … Read more

Jio चे भन्नाट असे रिचार्ज प्लॅन उघड! आता कमीत कमी पैशांमध्ये मिळेल जास्तीत जास्त डेटा आणि फ्री सबस्क्रीप्शन

jio recharge plan

Jio Recharge Plan 2025:- रिलायन्स जिओने आपल्या परवडणाऱ्या दरांसह उत्कृष्ट नेटवर्क कव्हरेजमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने प्रीपेड प्लॅन्सची खास रचना केली असून यामध्ये कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते हाय-स्पीड इंटरनेटची गरज असणाऱ्या ग्राहकांपर्यंत सर्वांसाठी पर्याय उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, उच्च … Read more

Healthy Habbits: आयुष्यात करा ‘हे’ 5 सोपे बदल.. कधीच नाही गरज पडणार डॉक्टरांकडे जायची! पटकन आणा अंमलात

healthy habbits

Health Tips:- आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणे खूप कठीण होत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणावामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे. तज्ज्ञांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून आपण दीर्घायुष्य मिळवू शकतो आणि अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. आयुर्वेदिक सल्लागार डॉ. रिनी वोहरा श्रीवास्तव यांच्या मते, … Read more

महाराष्ट्रात GBS विषाणूचा वाढता धोका! पुण्याव्यतिरिक्त आता मुंबईत पहिला बळी.. काय आहे नेमका हा आजार?

gbs disease

GBS Virus Outbreak:- मुंबईत गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एका ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात आतापर्यंत या आजारामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असून राज्यभरात १९७ लोकांना या विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या रुग्णाचा दीर्घ … Read more

अहिल्यानगरला हादरवणाऱ्या खुनाचे रहस्य उलगडले ! आईसह प्रियकराला बेड्या…

Ahilynagar News : कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावातील नदीपात्रात 22 डिसेंबर 2024 रोजी आढळलेल्या एका चार वर्षीय मुलाच्या रहस्यमय खुनाचा उलगडा तब्बल सव्वा महिन्यानंतर झाला आहे. या खुनामागे मुलाची स्वतःची आई आणि तिच्या प्रियकराचा हात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने या दोघांनी निर्दयीपणे मुलाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने … Read more

Saturn Transit 2025: ‘या’ तीन राशींना होणार जबरदस्त धनलाभ, बँक बॅलन्स वाढण्याची आहे संधी! यात आहे का तुमची राशी?

saturn transit

Horoscope March 2025:- शनि ग्रहाला न्याय आणि कर्माचा देवता मानले जाते. शनिदेव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातून तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. हे संक्रमण 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 वाजेपर्यंत राहील. या बदलाचा संपूर्ण बारा राशींवर परिणाम … Read more

iQOO Neo 10R ग्राहकांना लावणार वेड.. मिळणार 6400mAh बॅटरी आणि गेमिंग प्रोसेसर.. तेही भन्नाट किमतीत

iqoo neo 10r smartphone

iOOO Neo 10R:- iQOO भारतात त्यांचा नवीनतम स्मार्टफोन iQOO Neo 10R लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या मते हा स्मार्टफोन आपल्या किंमत श्रेणीतील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली फोन असेल. उत्कृष्ट प्रोसेसर, प्रीमियम डिझाइन, दमदार बॅटरी आणि उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये पाहायला मिळतील. गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन परिपूर्ण असेल. कंपनी ग्राहकांना प्रीमियम वैशिष्ट्ये अधिक परवडणाऱ्या … Read more

15 टक्के घसरणीनंतर IRCTC च्या शेअरवर मोठा सट्टा? हा शेअर लवकरच 900 पार करणार? वाचा ब्रोकरेजचा दावा

irctc share

IRCTC Share:- भारतीय रेल्वेच्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपनी IRCTC ने तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले असून कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 13.7% वाढ झाली असून एकूण निव्वळ नफा 341 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा आकडा 300 कोटी रुपये होता. याशिवाय … Read more

Big Breaking ! अहिल्यानगर महानगरपालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम ! पहा यादी कोणत्या दिवशी कुठे होणार कारवाई

AMC

Ahilyanagar Municipal Corporation News : अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश … Read more