Numerology:-तुमच्या मुलांकावर अवलंबून आहे तुमचं भविष्यातील करिअर.. जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात तुम्ही बनू शकतात सुपरस्टार

numerology

Numerology Science :- अनेक लोकांना त्यांच्या भविष्यातील करिअरविषयी उत्सुकता असते. योग्य क्षेत्र निवडल्यास माणूस मोठे यश मिळवू शकतो आणि आयुष्य आनंदी व ऐश्वर्यसंपन्न होऊ शकतं. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेचा विशिष्ट मूलांक असतो. जो त्याच्या स्वभाव, क्षमता आणि योग्य करिअर निवडण्यास मदत करतो. मूलांक कसा ठरवायचा? जर तुमचा जन्म एक आकडी तारखेला (1 ते 9) झाला … Read more

‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल; 2 रुपयांच्या स्टॉकने एका लाखाचे बनवलेत 2 कोटी

Penny Stocks

Penny Stocks : सध्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या विविध कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देत आहेत तर काही कंपन्या डिवीडेंट देण्याची घोषणा करत आहेत. यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉप फोकस मध्ये आले आहेत. यातील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. दरम्यान आज … Read more

Samsung Galaxy A56 लवकरच होणार लॉन्च ! OnePlus, iQOO आणि Xiaomi च मार्केट धोक्यात

Samsung लवकरच आपल्या Galaxy A सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy A56 हा स्मार्टफोन मार्च 2025 मध्ये अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे हा एक स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.दरम्यान लाँचिंग पूर्वीच ह्या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि प्रमुख फीचर्स बाबत अनेक महत्त्वाचे लीक समोर आले आहेत.नवीन रेंडर इमेजमधून फोनच्या डिझाईन बद्दल स्पष्ट कल्पना मिळत … Read more

अशी संधी नाही पुन्हा!108MP कॅमेरा आणि 256GB स्टोरेज असलेला 5G स्मार्टफोन फक्त 11999 मध्ये…

techno pova neo 6

Techno Pova Series:- भारतीय स्मार्टफोन बाजारात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि त्यातच टेक्नोने आपल्या POVA सिरीजमधील नवीन मॉडेल्स सादर करून ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने Tecno POVA 6 Pro आणि POVA 6 Neo 5G हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले होते. आता या सिरीजमध्ये लवकरच Tecno POVA 6 5G … Read more

SIP चे किती प्रकार पडतात ? गरजेनुसार तुम्ही कोणत्या एसआयपीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे? पहा…

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP : तुम्हीही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग गुंतवणुकीपूर्वी आजची ही बातमी पूर्ण वाचा आणि मग गुंतवणुकीला सुरुवात करा. खरंतर भारतात गेल्या काही वर्षांत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. पूर्वी गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला पसंती दाखवत असत. बँकेच्या एफडी योजनेत, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूकदार … Read more

‘हे’ आहेत जिओचे सर्वाधिक लोकप्रिय टॉप 4 रिचार्ज प्लॅन ! ग्राहकांना मिळतात जबरदस्त फायदे

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : जिओचे सिम असणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये सध्या एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असून दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. खरेतर, रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम मार्केटमधील परवडणारे दर … Read more

120 तासांच्या बॅटरी बॅकअपसह OnePlus Watch 3 ने केली धमाल! टायटॅनियम बॉडी, दमदार बॅटरी आणि भन्नाट फीचर्स

oneplus watch 3

OnePlus Watch 3:- वनप्लस वॉच 3 लवकरच लाँच होणार असून कंपनीने अधिकृतपणे त्याच्या लाँच तारखेची घोषणा केली आहे. हे स्मार्टवॉच 18 फेब्रुवारी रोजी लाँच होणार असून त्याला अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दीर्घ बॅटरी लाइफ, अत्याधुनिक हार्डवेअर आणि Google Wear OS चा सपोर्ट दिला जाणार आहे. मात्र हे घड्याळ भारतीय बाजारपेठेत लाँच … Read more

IPO GMP | Hexaware Technologies IPO मध्ये पैसा लावावा की नाही ? एक्सपर्ट्स म्हणतात…..

IPO GMP

IPO GMP | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरचे आणि डिव्हीडंट ची सुद्धा घोषणा करत आहेत. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांमध्ये काही कंपन्यांचे आयपीओ सुद्धा आले आहेत. दरम्यान जर तुमचाही आयपीओमध्ये पैसा ओतण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक … Read more

Share Market मध्ये मोठा भूकंप! झटक्यात झाला गुंतवणूकदारांच्या सात लाख कोटींचा चुराडा.. कारण की…

share market collapse

Share Market Collapse:- शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी बीएसई सेन्सेक्स ८६२.९ अंकांनी घसरून ७५,४३०.७० वर पोहोचला. तर निफ्टी २५७.३ अंकांनी घसरून २२,८१४.५० वर बंद झाला. हे सलग सहावे सत्र आहे जिथे भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. लहान आणि मध्यम आकाराच्या शेअर्समध्येही मोठ्या … Read more

Ramayana Story: भगवान श्री. हनुमानजींचा पुत्र कोण होता? आहे का तुम्हाला माहिती रामायणातील हे सीक्रेट?

hanumanji

Story Of Makardhwaj:- हनुमानजी भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त आणि सर्वांत पराक्रमी योद्धा मानले जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामांच्या सेवेत घालवले आणि प्रत्येक संकटात त्यांच्या रक्षणासाठी तत्पर राहिले. विशेष म्हणजे हनुमानजींनी बालपणापासूनच ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. मात्र अनेकांना आश्चर्य वाटेल की,जर हनुमानजी ब्रह्मचारी होते तर त्यांचा पुत्र कसा जन्माला आला? याचे उत्तर पौराणिक ग्रंथ आणि … Read more

सॅमसंग देणार iPhone ला जबरदस्त टक्कर! सॅमसंग Galaxy S26 अल्ट्रा पावरफूल बॅटरीसह करणार धमाकेदार एंट्री

samsung galaxy ultra s26

Samsung Galaxy S26 Ultra:- सॅमसंगने स्मार्टफोन तंत्रज्ञानात आघाडी घेत अनेक इनोव्हेटिव्ह फिचर्स बाजारात आणले आहेत आणि आता Galaxy S26 Ultra मध्ये कंपनी आणखी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. 7000mAh बॅटरी असलेला हा फोन फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या क्षेत्रात नवा इतिहास रचू शकतो. आतापर्यंत सॅमसंगने त्यांच्या प्रीमियम फोनमध्ये 5000mAh पर्यंत बॅटरी दिली होती. परंतु आता Apple, OnePlus आणि … Read more

‘हा’ बहुचर्चित स्टॉक 6 रुपयांपर्यंत खाली येणार ! 22 पैकी 12 विश्लेषकांनी दिली Sell रेटिंग, गुंतवणूकदारांमध्ये निराशा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची आणि डिविडेंट देण्याची सुद्धा मोठी घोषणा करत आहे. यामुळे शेअर बाजारात अनेक स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. दरम्यान कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर काही कंपन्यांच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागत आहे … Read more

प्रतापपूर शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

१२ फेब्रुवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या काल मध्यरात्री जेरबंद झाला.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे आणि सुनील बबन आंधळे यांच्यावर सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्तीनजीक बिबट्या हल्ला करण्याच्या हेतूने चालून आला होता. मात्र दोघांनी यावेळी … Read more

अकोले तालुक्याला रेल्वे जोडण्यासाठी आ. लहामटे यांचा पुढाकार

१२ फेब्रुवारी २०२५ अकोले : अकोले तालुक्याला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. लहामटे यांनी सांगितले. अकोले तालुक्याला रेल्वेने जोडण्यासाठी शहापूर (ठाणे) – डोळखांब भंडारदरा अकोले … Read more

16750 ईएमआयमध्ये घरी आणा कियाची ‘ही’ डिझेल कार.. जाणून घ्या EMI आणि Finance चे संपूर्ण कॅल्क्युलेशन

kia syros htx

Kia Syros HTX Diesel:- किआने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही सायरोस लाँच केली आहे.जी चार मीटरच्या आत येणाऱ्या SUV सेगमेंटमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरू शकते. जर तुम्ही या गाडीचा डिझेल व्हेरिएंट HTX खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि २ लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर महिन्याला EMI किती असेल हे जाणून घेऊ इच्छित असाल तर याचे … Read more

उद्धव ठाकरें समवेतच्या चर्चेनंतर किरण काळे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत ; लवकरच मातोश्रीवर करणार प्रवेश

१२ फेब्रुवारी २०२५ : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यानंतर काळे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार की महाविकास आघाडीतच राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पाऊण तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय … Read more

Maruti Celerio च्या नव्या मॉडेलमध्ये करण्यात आला चकित करणारा बदल… आता मिळतील सहा एअरबॅग्स आणि बरेच काही

maruti celerio

Maruti celerio Upgrade:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात हॅचबॅक कार्सची मागणी कायम वाढत आहे आणि मारुती सुझुकीची सेलेरियो ही कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स देणारी कार म्हणून लोकप्रिय ठरली आहे. आता ही कार आधीपेक्षा अधिक सुरक्षित झाली आहे.कारण मारुतीने या हॅचबॅकमध्ये आता ६ एअरबॅग्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे सेलेरियो अधिक सुरक्षित पर्याय बनली असून संपूर्ण लाइनअपमध्ये … Read more