Swiggy च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण ! किंमत 300 पर्यंत खाली जाणार की 500 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार ? तज्ञ काय सांगतात….

Swiggy Share Price

Swiggy Share Price : शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण पाहायला मिळाली असून या घसरणीच्या काळात आज 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शेअर बाजारातील ट्रेडिंगमध्ये स्विगी लि. च्या स्टॉकमध्ये सुद्धा 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. स्टॉकच्या किमती … Read more

Realme GT Pro Racing Edition फक्त 35000 मध्ये फ्लॅगशीप फोन !

Realme GT Pro Racing Edition

Realme Smartphone :- Realme GT 7 Pro Racing Edition हा स्मार्टफोन 13 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणा केली असून हा फोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणार आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन फ्लॅगशिप स्तरावरील परफॉर्मन्स देणारा असूनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite हा अत्यंत वेगवान आणि … Read more

10 बाय 10 फूटच्या खोलीत सुरू करा ‘हा’ Business…. 5 हजार गुंतवणुकीतून महिन्याला कमवा 15 हजार

business idea

Superb Business Idea:- जर तुम्ही नोकरीला कंटाळला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मशरूम शेती हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि भरघोस नफा मिळवून देणारा उत्तम व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार मोठी जागा किंवा जड मशीनरीची गरज नाही. तर तुम्ही फक्त १०x१० फूट खोलीत हा व्यवसाय सहज … Read more

Station Headquarters Ahilyanagar Bharti 2025: स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत 12 रिक्त जागा भरण्यासाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

STATION HEADQUARTERS AHILYANAGAR BHARTI 2025

Station Headquarters Ahilyanagar Bharti 2025: स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर अंतर्गत मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, बिलिंग क्लर्क, सेल्समन” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्या भरतीसाठी एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार … Read more

अनिल अंबानीच्या कंपनीची कमाल! 5 दिवसांत रिलायन्सच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक 22 रुपयांवरून 288 रुपयांवर! आता पुढं काय?

Reliance Infrastructure Ltd

Reliance Infrastructure Ltd : अनिल अंबानीच्या कंपनीची सध्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसात शेअर बाजारात तेजीत आले आहेत. या कंपनीचे स्टॉक सध्या फोकस मध्ये असून गुंतवणूकदार याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. हा स्टॉक … Read more

Share Market मधील घसरणीच्या काळातही ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत! शेअर खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Penny Stocks

Penny Stocks : आयटी सेक्टर मधील सर्विस कंपनी वामा इंडस्ट्रीज लिमिटेड पुन्हा एकदा फोकस मध्ये आली आहे. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली. मात्र असे असतानाही आज आयटी मधील सर्विस कंपनी वामा इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या … Read more

मैं हूँ डॉन’गाण्यावर सुजय विखेंचा ‘ठेका ! माजी मंत्री थोरात यांना खिजवण्याचा प्रयत्न…

Ahilyanagar News : जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांती निमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातील खास महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात झालय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट आणि मै हु डॉन या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळां मध्ये सहभागी होऊन माजी खा डॉ सुजय विखे व आ अमोल खताळ यांनी ठेका … Read more

70 रुपयांखालील हा EV शेअर गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी…. पटकन नोट करा दिग्गज ब्रोकरजने दिलेले टार्गेट!

ola electric share

Ola Electric Share:- इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कंपनीने या तिमाहीत 1069 कोटींचा महसूल नोंदवला असून ऑटोमोटिव्ह विभागाचा ग्रॉस मार्जिन 20.8% पर्यंत पोहोचला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत मार्जिनमध्ये 0.20% वाढ झाली आहे. मात्र EBITDA तोटा 169 कोटींवरून ₹l309 कोटींपर्यंत वाढला आहे.याचा अर्थ कंपनीला अजूनही … Read more

गुंतवणूकदारांची चांदी होणार! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार डिव्हीडंट, रेकॉर्ड डेट आत्ताच नोट करा

Varun Beverages Ltd Dividend

Varun Beverages Ltd Dividend : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट हाती येत आहे. ते म्हणजे वरून बेव्हरेज लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. खरे तर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जारी केले जात आहेत. तिमाही निकालासोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर सुद्धा … Read more

Gillette इंडियाने केला धुमाकूळ! जाहीर केला तब्बल 650% लाभांश… मिस करू नका ही रेकॉर्ड डेट

gillette india dividend

Gillette India Limited Share:- जिलेट इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर 2024) आर्थिक निकाल जाहीर करत आपल्या भागधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने प्रति शेअर 65 रुपये म्हणजेच 650% अंतरिम लाभांश घोषित केला आहे. हा लाभांश मिळवण्यासाठी 19 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे या … Read more

Share बाजाराच्या चढउताराचे नका घेऊ टेन्शन! चिंता न करता ‘या’ पर्यायांमध्ये करा गुंतवणूक आणि लाखोत मिळवा परतावा

mutual fund

Mutual Fund:- शेअर बाजार हा मोठ्या संधींसह जोखमींचाही खेळ समजला जातो व त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेमुळे थेट गुंतवणूक करण्यास संकोच करतात. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला चांगला परतावा मिळू शकत नाही. जर तुम्हाला जोखीम कमी ठेवून सुरक्षित आणि स्थिर परतावा हवा असेल तर काही गुंतवणूक पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात. हे पर्याय … Read more

‘हा’ सरकारी Share 1000 रुपये पार करणार! ब्रोकरेजचा मोठा खुलासा…. क्विक वाचा ब्रोकरेजने दिलेली टार्गेट प्राईस

lic share

LIC Share Price:- भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.25% पर्यंत कमी केला. 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली आणि दिल्ली निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरीही बाजारात मोठी तेजी पाहायला मिळालेली नाही. सोमवारी (10 फेब्रुवारी) सलग चौथ्या दिवशी बाजार घसरला आणि सेन्सेक्स 671 अंकांनी कमी होऊन 77,189 वर … Read more

ह्युंदाईने टाटाची उडवली झोप! सर्वात स्वस्त SUV केली लॉन्च, किंमत आणि फीचर्सने लावले वेड

hyundai exter updated

Hyundai Exter:- देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही Hyundai Exter चे नवीन अपडेटेड व्हेरिएंट भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सचा समावेश केला असून ही गाडी विशेषतः टाटा पंच आणि निसान मॅग्नाइटसारख्या गाड्यांना थेट स्पर्धा देणार आहे. ह्युंदाई एक्स्टरची किंमत 7.73 लाख रुपयांपासून सुरू होते … Read more

Ranveer Allahbadia चा शोमध्ये आक्षेपार्ह प्रश्न ! कारकिर्दीला मोठा धक्का

Ranveer Allahbadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैनावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलेल्या अत्यंत आक्षेपार्ह प्रश्नामुळे लोकांचा संताप उसळला आहे. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे, तर काहींनी त्याला बॉयकॉट करण्याचीही मागणी केली आहे. नेमके काय घडले? … Read more

Oppo Find N5 स्मार्टफोनची लॉन्चिंग कन्फर्म! 16GB रॅम, 5600mAh बॅटरीसह फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला धडकणार बाजारात

oppo find n5

Oppo Find N5:- ओप्पो चाहत्यांसाठी अखेर Oppo Find N5 फोल्डेबल स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून या फोनबद्दल अनेक अफवा आणि लीक्स समोर येत होत्या. पण आता कंपनीने स्वतःच लाँचिंग डेट निश्चित केली आहे. हा फोन 20 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे बाजारात येणार आहे. चीनमध्ये यासाठी आधीच प्री-ऑर्डर सुरू झाली आहे आणि लाँचिंगच्या … Read more

केंद्र सरकार घेणार धडाकेबाज निर्णय! 2025 मध्ये PF खातेधारकांना मिळणार जबरदस्त फायदा?

epfo update

EPFO Update:- भारत सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठे निर्णय घेतले असून करसवलतीसह अनेक फायदे जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेच्या व्याजदरात वाढ करण्याचा विचार केला जात आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची महत्त्वाची बैठक 28 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यासंदर्भात चर्चा होईल. … Read more

सोन्याच्या किमती विना GST 85 हजार पार ! Gold च्या किंमतीचा नवा विक्रम, भाव वाढ होण्याचे कारण काय ?

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या या मौल्यवान धातूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला नव्याने सोने खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाचे राहणार आहे. सध्या सणासुदीचा आणि लग्नसराईचा सीजन सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे सोन्याच्या खरेदीचा … Read more