घर खरेदी करण्याची प्लॅनिंग आहे? Home Loan घेण्यापूर्वी ‘या’ पाच चुका टाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान
Home Loan Tips:- गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे घरांच्या किमतीसुद्धा प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे आव्हानात्मक झाले आहे. मात्र गृहकर्ज उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे. गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी असल्याने मागणीही वाढली आहे. बहुतांश लोक बँकांकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात. … Read more