Mahindra ने पुन्हा एकदा दिला धक्का ! काय आहे BE 6e आणि XEV 9e मध्ये स्पेशल ?
महिंद्राने अखेर BE 6e आणि XEV 9e या त्यांच्या नवीनतम इलेक्ट्रिक SUV मॉडेल्सच्या संपूर्ण किंमती जाहीर केल्या आहेत. या SUV मध्ये भविष्यातील डिझाइन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत, जे ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक ठरणार आहे. महिंद्राच्या या eSUVs ची मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा होती, आणि आता कंपनीने त्यांच्या 59 kWh बॅटरी पॅकसह असलेल्या पॅक टू आणि पॅक … Read more