SBI Mutual Fund ठरणार फायद्याचा ! 3,000 रुपयांची SIP बनणार 1.39 कोटी रुपयांत

SBI Mutual Fund : तुम्हालाही तुमच्याकडील पैसा कुठेतरी गुंतवायचं असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडाचा पर्याय बेस्ट ठेवणार आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. दरम्यान जर तुम्हाला आगामी काळात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. आज आपण एसबीआयच्या म्युच्युअल … Read more

Gold Storage: ‘हे’ 10 देश आहेत सोन्याच्या खजिन्याचे बादशहा! भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या माहिती

gold

Gold Storage Country:- शतकानुशतके सोने कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी एक महत्त्वाचा घटक राहिले आहे. हे केवळ महागाईविरोधी प्रभावी साधन नाही तर युद्ध, संकटे किंवा अन्य आर्थिक अडचणीच्या वेळी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने या लेखात कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे आणि भारत कितव्या स्थानावर आहे? हे जाणून घेऊया. अमेरिका … Read more

Union Bank Of India फक्त 25 हजार 656 रुपयात 30 लाखाचे Home Loan देणार !

Union Bank Of India Home Loan : देशात 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बॅंका आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील देशातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून विविध प्रकारच्या कर्जाची सुविधा कमी व्याजदरात उपलब्ध … Read more

25 हजार पगार असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार ? संपूर्ण गणित पहा….

Epfo

EPFO Pension Money : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी खाजगी क्षेत्रात कार्यरत असेल तर तुम्ही आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचायला हवी. मंडळी, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार पेन्शनचा लाभ दिला जात असतो. EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधी … Read more

Stocks To Buy : 100 पेक्षा कमी किमतीत खरेदी करा हे ६ स्वस्त शेअर्स जे तुमचे पैसे दुप्पट करू शकतात !

Multibagger Stocks

Stocks To Buy : मार्केटमध्ये काही शेअर्स ₹100 पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत जे गुंतवणूकदारांना आकर्षक पर्याय वाटू शकतात. या शेअर्समध्ये विविध सेक्टर्समध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये फायनान्स, टेलिकम्युनिकेशन्स, रिअल एस्टेट आणि आयटी सेवा यांसारख्या क्षेत्रातील कंपन्या आहेत. मार्केट तज्ञांच्या मते, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे कारण यामध्ये वाढण्याची उत्तम … Read more

महिन्याला 50 हजार पगार असणाऱ्यांना किती ग्रॅच्युईटी मिळणार ? पहा सविस्तर

Gratuity Money Rule 2025

Gratuity Money Rule 2025 : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटीचा लाभ मिळत असतो. कर्मचाऱ्यांनी एखाद्या कंपनीत केलेल्या कामासाठी कंपनीकडून बक्षीस म्हणून ग्रॅच्युईटीचा लाभ दिला जात असतो. मात्र सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. किमान पाच वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ मिळत असतो. पण यासाठी संबंधित कंपनी ही … Read more

राहुरी, नगर आणि आष्टी येथील तिघांना जीबीएस संसर्ग

Ahilyanagar News : राहुरी, नगर आणि आष्टी येथील तिघांना गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) सदृश आजाराने ग्रासल्याचे संशयित आहे. या तिघांच्या उपचारासाठी नगरमधील एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून सुधारणा दिसून येत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या तिघांपैकी एक रुग्ण राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील, दुसरा नगर तालुक्यातील वाकोडी येथील आणि … Read more

2024 मध्ये कोणता स्मार्टफोन सर्वाधिक विकला गेला? नाव ऐकून तुम्ही विश्वास ठेवणार नाही!

best selling smartphone

Best Selling Smartphone:- 2024 मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत अॅपल आणि सॅमसंगने वर्चस्व गाजवले. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार अॅपलचा आयफोन 15 हा जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्रो यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. विशेषतः अमेरिका आणि चीनमध्ये या स्मार्टफोनच्या विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय अॅपलच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची घोषणा

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये शासनाच्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० सुरू केली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी अनुदानाची सोय उपलब्ध आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना स्वस्तात घरे प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक भार कमी होईल आणि जीवनमान सुधारेल. योजनेचे घटक आणि त्याचे उद्दीष्टे या योजनेच्या चार मुख्य घटकांमध्ये … Read more

आ.रोहित पवारांचा एकच प्रश्न ! स्पर्धा केवळ पैलवानांना जिंकवण्यासाठी आयोजित केली का ?

rohit pawar

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निकालावरून चांगलाच गोंधळ उडाला आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला, परंतु शिवराज राक्षे आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेल्या पंचांच्या गैरवर्तनामुळे त्यांचे तीन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. या वादग्रस्त निकालावर शिवराज राक्षे यांनी न्यायालयात जाण्याचा … Read more

अहिल्यानगर नामांतराला विरोध करणाऱ्यांविरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक !

sangram jagtap

Ahilyanagar News : हिंदुत्वाच्या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना ‘जिहादी’ संबोधले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेविरोधात सरकारतर्फे सक्षम भूमिका मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने योग्य बाजू मांडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक … Read more

Gold Price Today : आज सोने खरेदी करणे फायद्याचे की नुकसान ? तज्ञांचा धक्कादायक इशारा

gold price

Gold Price Today :- सोन्याच्या किमतींमध्ये अलीकडे मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८३,०१० रुपयांवर पोहोचला आहे. ज्यामध्ये ३०६ रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, २२ … Read more

Raj Rayon Share: 19 रुपयांचा शेअर बनला कोट्याधीशांचा आवडता! पाच वर्षात गुंतवणूकदारांना दिला 22000% परतावा

raj reyon share

Raj Rayon Industries Share:- राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड ही 1993 मध्ये स्थापन झालेली एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी आहे.ज्याचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे आहे. कंपनी पॉलिस्टर टेक्सचराइज्ड यार्न (PTY), पार्टियली ओरिएंटेड यार्न (POY) आणि फुल्ली ड्रॉन यार्न (FDY) यांच्या उत्पादनात अग्रणी आहे. सिल्व्हासा, दादरा आणि नगर हवेली येथे उच्च तंत्रज्ञानयुक्त उत्पादन संयंत्रे असलेल्या या कंपनीची उत्पादने … Read more

404 कोटींची मोठी ऑर्डर मिळूनही RVNL च्या शेअर्समध्ये घसरण! गुंतवणूकदारांसाठी धोका?

rvnl share

Rail Vikas Nigam Share:-रेल्वे क्षेत्रातील प्रमुख कंपनी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ला पूर्व किनारी रेल्वेकडून 404 कोटींची मोठी ऑर्डर मिळाली आहे.हा प्रकल्प कोरापुट-सिंगापूर रस्ता दुहेरीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत मंजूर करण्यात आला असून यामध्ये 22 मोठे पूल आणि 5 रोड ओव्हर ब्रिज (ROB) बांधण्याचे नियोजन आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्व किनारी रेल्वेच्या वॉल्टेअर विभागात राबवला जाणार … Read more

iPhone घ्यायचाय ? 256GB व्हेरिएंटवर तब्बल 63 हजारांचा डिस्काउंट

Marathi News

जर तुम्ही iPhone 16 Pro 256GB घ्यायचा विचार करत असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. सध्या Amazon आणि Flipkart वर या फोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. जर तुम्ही योग्य एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा फायदा घेतला, तर तुम्ही iPhone 16 Pro तब्बल ₹63,000 पर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. Apple लवकरच iPhone 17 मालिका आणणार … Read more

Maharashtra IAS Transfers : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदल्या, पहा यादी

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यातील 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यंदा दुसऱ्यांदा मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 2 जानेवारी 2025 रोजी 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमुळे प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून राज्याच्या राजकारणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बदल्यांमागचे कारण  मंत्रालयात प्रशासन सुधारणा आणि कार्यक्षमता … Read more

Property Rules : तुम्ही भाड्याच्या घरात राहता ? 18% GST लागू होऊ शकतो ! सरकारने दिले मोठे अपडेट

Property Rules : जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा व्यावसायिक कारणांसाठी मालमत्ता भाड्याने घेतली असेल, तर GST नियमांबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. भारतात २०१७ मध्ये लागू झालेल्या GST (वस्तू आणि सेवा कर) कायद्यानुसार, भाडेकरू आणि घरमालक दोघांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. भाड्याच्या घरावर GST कधी लागू होतो ? जीएसटी परिषदेच्या … Read more

iPhone 17 Air : Apple चे सर्वात स्लिम मॉडेल ! A19 चिपसह मार्केटमध्ये धमाका

iPhone 17 Air

Apple आपल्या आगामी iPhone 17 Air मॉडेलसह एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. हा Apple चा आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone असणार आहे आणि त्यात नवीन A19 चिप तसेच अल्ट्रा-स्लिम डिझाईन असेल. हे डिव्हाइस सॅमसंगच्या Galaxy S25 Edge शी थेट स्पर्धा करेल, जे या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. अल्ट्रा-स्लिम डिझाईन iPhone 17 Air हे … Read more