5 हजारांच्या SIP मध्ये होणार 50 लाख रुपये ! SBI च्या ह्या फंडाने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत !
SBI Long Term Equity Fund:- एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंड हा विशेषत: एकरकमी गुंतवणुकीवर 5 वर्षांच्या परताव्याच्या बाबतीत श्रेणीतील पहिल्या तीन योजनांमध्ये असून या फंडाने केवळ 5 वर्ष आणि 32 वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. या योजनेने गुंतवणूकदारांना भरीव फायदा दिला आहे. जर तुम्ही 1993 मध्ये या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे … Read more