टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरगुंडी ! स्टॉकचा भाव 700 च्या खाली आला, घसरणीमागील कारण काय ?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्यांदा तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थातच एनएसई निफ्टी मध्ये आज तेजी दिसली. आज शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 174.43 अंकांनी वधारून 76707.39 वर खुला झाला. तसेच, एनएसई निफ्टी 75.10 अंकांनी वधारून 23238.20 वर खुला झाला. … Read more

संगमनेर तालुका विभाजणीच्या कुटील डावास गावागावातून मोठा विरोध ! संगमनेर तालुका पेटून उठेल…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा  विकास मोडण्याचा कुटिल डाव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. तालुका विभाजन करून संगमनेर मधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येक गावात मोठा संताप निर्माण … Read more

नागरिकांची सोय न बघता अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव झालाच कसा ? स्वतंत्र तहसील निर्मिती हे राजकीय षडयंत्र…

संगमनेर : संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव तयार झाला, तो थेट मंत्रालयापर्यंत सुद्धा पोहोचला. संगमनेरची मोडतोड होत असताना लोकप्रतिनिधी गप्प का बसले? आता ते माहीत नसल्याचा आव आणत आहेत. ते संगमनेरच्या जनतेसोबत आहेत की आजवर संगमनेरला विरोध करणाऱ्यांच्या सोबत हे त्यांनी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असा संतप्त सवाल ज्येष्ठ कार्यकर्ते आर.बी. राहणे … Read more

राज ठाकरे यांचे वक्तव्य, बाळासाहेब थोरात म्हणाले लोकशाही वाचवणे ही आपली…

Ahilyanagar Politics : मुंबईत आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा प्रभाव असूनही त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. गेल्या सात निवडणुकांमध्ये थोरात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते, मात्र यंदा ते १०,००० मतांनी पराभूत झाले. त्यांनी असा … Read more

महिन्याला 20 हजार कमवणाऱ्याला 10-15 लाखाचा होमलोन मिळणार ! किती रुपयांचा EMI भरावा लागणार ? वाचा….

Home Loan EMI Details

Home Loan EMI Details : नोकरी लागली की सर्वप्रथम पगारदार मंडळी घरासाठी प्रयत्न करते. आपले स्वतःचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न. मात्र हे स्वप्न पूर्ण करणे काही सोपी बाब नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता आता फक्त बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करणे जवळपास अशक्य बनले आहे. विशेषतः पगारदार लोकांना तरी बचतीच्या पैशांमधून घर खरेदी करता येणे … Read more

SBI चा म्युच्युअल फंड ठरला कुबेरचा खजाना ! एका लाखाच्या गुंतवणुकीवर मिळालेत 1.32 कोटी; 5 हजाराच्या SIP ने सुद्धा लखपती बनवले ?

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund : एसबीआयचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. खरंतर म्युच्युअल फंडमध्ये केली जाणारी गुंतवणूक दीर्घ कालावधीत चांगला परतावा देते. एसबीआय लॉंग टर्म इक्विटी फंडने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. एसबीआय ची ही म्युच्युअल फंडाची योजना 32 वर्षांपूर्वी सुरू झाली आणि जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून यातून गुंतवणूकदारांना चांगला … Read more

Raj Thackeray यांचा घणाघात, Balasaheb Thorat कसे पराभूत झाले? Ajit Pawar यांच्यावर निशाणा !

मुंबईमध्ये आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांवर तीव्र शंका उपस्थित केली. त्यांनी विशेषतः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही जोरदार टीका करत, त्यांच्या विजयाची गणिते संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले. थोरात कसे पराभूत झाले ? … Read more

OnePlus 13 स्मार्टफोन वापरुन तर पहा,मिळेल जगावेगळा आनंद! कारण की वनप्लसने जारी केले……

oneplus 13

OnePlus 13 Update:- सध्या भारत,उत्तर अमेरिका आणि युरोप या देशातील वापरकर्त्यांसाठी हे अपडेट उपलब्ध होत आहे. सुरुवातीला हे अपडेट काही निवडक युजर्सना मिळेल आणि त्यानंतर हळूहळू सर्वांना ते उपलब्ध होईल. या अपडेटमध्ये कॅमेरा सुधारणा, कनेक्टिव्हिटी अपग्रेड्स, सिस्टम ऑप्टिमायझेशन आणि एआय-आधारित भाषांतराची (AI Translation) नवी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. करता येईल भन्नाट फोटोग्राफी OnePlus 13 मध्ये नवीन … Read more

Budget 2025 | पेट्रोल-डिझेल, औषध, मोबाईल, चार्जरसह ‘या’ वस्तू स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Budget 2025

Budget 2025 : केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात केंद्रातील सरकार विविध निर्णय घेईल असे बोलले जात असून अर्थसंकल्पात सरकारकडून काय-काय निर्णय घेतले जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी … Read more

EPFO 3.0 प्रणाली लागू होणार ! खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

EPFO PF Rule 2025 : ईपीएफओ च्या सदस्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. खरेतर z कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (EPFO) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ ने नुकतीचं आपल्या करोडो ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ईपीएफओने आपल्या सदस्यांसाठी एक नवीन प्रणाली तयार केली असून ही नवीन प्रणाली या नव्या वर्षात … Read more

आता गोव्याला जायला 18 नाही तर लागतील 8 तास! राज्यातील सर्वात लांबीचा ‘हा’ Expressway ठरेल गेमचेंजर

shaktipeeth expressway

Shaktipeeth Expressway:- महाराष्ट्रातील नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग लवकरच सुरू होणार आहे.ज्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सोयीस्कर होईल. या मार्गाचे नाव “नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग” असे आहे. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा असून त्याला सहा लेन कॉरिडॉर आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एमएसआरडीसीवर या महामार्गाची जबाबदारी आहे.या मार्गामुळे नागपूर आणि गोवा … Read more

TATA समूहाचे शेअर्स ५१% पर्यंत झाले स्वस्त! गुंतवणूकदारांनी संधीचे सोने करावे की थांबावे?

tata group share

Tata Group Share Update:- देशांतर्गत शेअर बाजारात सध्या मोठ्या अस्थिरतेचे वातावरण आहे. याच कालावधीत देशाचा प्रमुख औद्योगिक समूह टाटा समूहच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. इक्विटीच्या विश्लेषणानुसार टाटा समूहाचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवरून जवळपास ५१% पर्यंत घसरले आहेत. २७ सप्टेंबर २०२३ रोजी बीएसई सेन्सेक्स ८५,९७८ अंकांवर पोहोचला होता.तर २७ … Read more

Samsung Galaxy S25 सीरीज लाँच झाल्यानंतर Galaxy S24 सीरीज स्वस्त ! ‘या’ ठिकाणी मिळतोय 23,000 चा डिस्काउंट

Samsung Galaxy S24 Price

Samsung Galaxy S24 Price : दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने या महिन्यात भारतासह जागतिक बाजारात सॅमसंग एस 25 सीरीजची ओळख करुन दिली. हा फोन लॉन्च झाल्यानंतर ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांच्या काळातच या स्मार्टफोनला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आतापर्यंत अनेकांनी हा स्मार्टफोन खरेदी केला आहे. दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस25 सिरीज लॉन्च झाल्यानंतर दक्षिण … Read more

मार्केटमध्ये आली Tata ची ‘ही’ भन्नाट कार! मिळेल 23 किमीचे मायलेज आणि अत्याधुनिक फीचर्स

new tata tigor

New Tata Tigor:- टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय सेडान टाटा टिगोरचे नवीन मॉडेल सादर केले असून हे वाहन २३ किमी प्रति लिटरचे मायलेज आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येते. आकर्षक डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि प्रीमियम इंटिरियरमुळे ही कार खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. उत्कृष्ट मायलेज आणि दमदार इंजिन नवीन टिगोरमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.जे … Read more

Defence क्षेत्रातील ‘या’ कंपनीचे शेअर्स करतील मालामाल! पटकन वाचा कंपनीची महत्त्वाची अपडेट

appolo micro system share

Appolo Micro System Share:- २९ जानेवारी रोजी बीएसईवर झालेल्या इंट्राडे ट्रेडमध्ये अपोलो मायक्रो सिस्टम्स या छोट्या कॅप डिफेन्स स्टॉकने जवळपास ६ टक्क्यांनी वाढ केली. कंपनीच्या शेअर्सने १२५.८० रुपयांच्या उच्चांकी किमतीवर पोहोचले.यामागे कंपनीला मिळालेली एक महत्त्वाची ऑर्डर कारणीभूत ठरली आहे. कंपनीला संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून ७.३७ कोटींची मोठी ऑर्डर मिळाली आहे. २८ जानेवारी रोजी पोस्ट-मार्केट … Read more

SBI ची 400 दिवसांची FD योजना बनवणार मालामाल, 5 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार ‘इतके’ रिटर्न

SBI FD Scheme

SBI FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आणि सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती यामध्ये खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी आयसीआयसीआय या दोन बँकांचा आणि एसबीआय या सरकारी बँकेचा समावेश होता. या तीन बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित … Read more

नवीन शक्तिशाली लूक आणि उत्कृष्ट मायलेजसह आली हिरो स्प्लेंडर Xtec! फीचर्स जाणून व्हाल थक्क

hero splendour xtec

Hero Splendour Xtec:- हिरो मोटोकॉर्पने आपली लोकप्रिय मोटरसायकल स्प्लेंडरच्या नवीन आणि अपग्रेडेड आवृत्ती हिरो स्प्लेंडर Xtec लाँच केली आहे. ही बाईक तिच्या आधुनिक डिझाइन, तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जात आहे. नवीन स्प्लेंडर Xtec विशेषतः तरुणांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. जे परवडणाऱ्या आणि टिकाऊ बाईकच्या शोधात आहेत. आकर्षक आणि आधुनिक डिझाइन स्प्लेंडर Xtec बाईकमध्ये स्मार्ट … Read more