रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! 800 किलोमीटरचे अंतर फक्त 13 तासात, ‘या’ मार्गावर धावणार वंदे भारत ट्रेन!

Vande Bharat Railway News

Vande Bharat Railway News : वंदे भारत ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये अल्पकालावधीत लोकप्रिय झालेली देशातील पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमीहायस्पीड ट्रेन. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी … Read more

Skoda Kylaq 2025 ची डिलिव्हरी सुरू ! 8 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणार…

Skoda Kylaq

Skoda Kylaq News : स्कोडा इंडियाने आपल्या मॉडेल कायलाक SUV ची डिलिव्हरी सुरू केली असून ही SUV भारतीय बाजारात प्रचंड चर्चेत आहे. सब-फोर मीटर SUV सेगमेंटमधील ही नवी कार, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई वेन्यू सारख्या लोकप्रिय मॉडेल्सना टक्कर देण्यासाठी आली आहे. स्कोडा कायलाक ने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट फीचर्स उपलब्ध … Read more

भारतातील सर्वात स्वस्त Electric Car होणार महाग ! MG Motor India चा निर्णय

MG Motor India ने भारतातील सर्वात स्वस्त Electric Car असलेल्या आपल्या Comet EV च्या किमतीत बदल जाहीर केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. याआधी कंपनीने Windsor EV च्या किमती वाढवल्या होत्या आणि आता Comet EV देखील त्याच यादीत सामील झाली आहे. मात्र, ही किंमत वाढ सर्व व्हेरिएंट्समध्ये लागू होणार नाही Comet EV सध्या चार … Read more

आपल्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा! आयुष्यात होईल मोठा बदल

rudraksh

Importance Of Rudraksh:- रुद्राक्ष हे एक अद्भुत आणि दिव्य मानले जातात. अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरांमध्ये रुद्राक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याला “शिवाचा आभूषण” असे देखील मानले जाते. यामागील कारण म्हणजे रुद्राक्षाचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. पौराणिक कथेप्रमाणे, रुद्राक्ष भगवान शिवाच्या आशीर्वादाने निर्माण झाला होता व त्यामुळे रुद्राक्ष धारण केल्याने जीवनातील विविध समस्यांपासून मुक्तता … Read more

Pushpa 2 अवघ्या दोन दिवसांत Netflix वर येणार ! पण एक वाईट बातमी…

जर तुम्ही अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या Pushpa 2: The Rule च्या OTT रिलीजची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे! पुष्पा 2 ने थिएटरमध्ये बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले, प्रेक्षकांना खिळवून ठेवले, आणि आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्सवर तो कधी पाहता येईल आणि तुम्हाला त्यात काय … Read more

Nothing Phone 3 होण्याआधीच स्वस्त झाला Nothing Phone 2a

तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, मित्रानों Nothing Phone 3 च्या लाँचची तारीख समोर येताच, त्याच्या आधीच्या मॉडेल Nothing Phone 2a च्या किमतीत मोठी घट झाली आहे. सध्या फ्लिपकार्टवर या फोनवर शानदार सवलती आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला नवीन फोन विकत घ्यायचा असेल तर हा एक उत्तम … Read more

होम लोन अन कार लोन घेणाऱ्याचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करते कर्जाची रक्कम ? बँकेचे नियम काय सांगतात

Home Loan And Car Loan

Home Loan And Car Loan : आजच्या काळात कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. अलीकडे विविध गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते. अहो साधा मोबाईल जरी घ्यायचा असला तरी देखील हप्त्यावर म्हणजेच कर्जावर घेतला जातो. बँका देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ताबडतोब कर्ज ऑफर करत आहेत. आता बँकांकडून सहजतेने कर्ज उपलब्ध होत असल्याने कर्ज घेणाऱ्यांची … Read more

बीएसएनएलचा धमाका! फक्त 439 मध्ये 90 दिवसांची कॉलिंग आणि फ्री एसएमएस

bsnl recharge plan

BSNL New Recharge Plan:- भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार सेवा कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या नवीन प्लॅनच्या अंतर्गत, ग्राहकांना फक्त ४३९ रुपयांत ९० दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS चे फायदे दिले जातील.जे खासकरून अशा ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल जे मोबाईल डाटा किंवा इंटरनेट वापरण्याऐवजी केवळ कॉलिंग … Read more

पुणे-नाशिक महामार्गावरील दुर्दैवी अपघात ! पती-पत्नीचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माळवाडी शिवारात झालेल्या कार अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. हा हृदयद्रावक अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. पुण्यातील गुरुवार पेठेतील दरेकर वाड्यातील सचिन वसंतराव दरेकर (वय 57), त्यांची पत्नी रमा सचिन दरेकर (वय … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गुलीयन बॅरी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही !

Ahilyanagar News : गुलीयन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत. अहिल्यानगर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. रुग्णालयात अशा प्रकारचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे, … Read more

अहिल्यानगरच जिल्ह्याचं विभाजन होणार का नाही ? समोर आली महत्वाची अपडेट

Ahilyanagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा गेल्या ४० वर्षांपासून राजकीय आणि प्रशासकीय चर्चांचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, राज्याच्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याच्या निर्णयाने विभाजनाच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. या निर्णयामुळे जिल्हा विभाजनाचा प्रश्न सध्या प्रशासकीय पटलावरून दूर झाल्याचे दिसत आहे. अतिरिक्त … Read more

लाेखंड लुटण्यासाठी अहिल्यानगरच्या व्यावसायिकाची हत्या ! प्रेयसीला कॉल केला आणि झाला घात…

Ahilyanagar News : ट्रक मालक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांची हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. राऊत यांना ओळखणाऱ्या गणेश वसंत पवार (बदली चालक, रा. सुलतानपूर) याने मित्र गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ यांच्या मदतीने हा गुन्हा केला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा करत … Read more

पुण्यात GBS चा मोठा विस्फोट, 111 रुग्णांची नोंद…किती असतो उपचाराचा खर्च ?

Pune GBS News : पुण्यात दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आतापर्यंत 111 रुग्णांची नोंद झाली असून, या आजारामुळे पुण्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने आरोग्य विभागाला सतर्क केले असून, GBS रुग्णांसाठी मोफत उपचार आणि आवश्यक सुविधा पुरवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. GBS म्हणजे काय … Read more

एअरटेल ग्राहकांना मोठा फायदा! कंपनीने ‘या’ रिचार्ज प्लानच्या किमती केल्या कमी

airtel recharge plan

Airtel Recharge Plan:- एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन महत्त्वाच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत लक्षणीय कपात केली असून ग्राहकांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कंपनीने ४९९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ३० रुपयांनी कमी करून ४६९ रुपये केली आहे, तर १९५९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ११० रुपयांनी कमी करून १८४९ रुपये केली आहे. या बदलांमुळे ग्राहकांना अधिक किफायतशीर दरात सेवा … Read more

Google Pixel 9a लवकरच लॉन्च होणार ! असणार आतापर्यंतची सर्वात मोठा बॅटरी

Google Pixel 9a Price : Google लवकरच आपला नवीन बजेट स्मार्टफोन Pixel 9a लॉन्च करणार आहे. या फोनबद्दल लीक झालेली माहिती समोर आली आहे. Pixel 9a च्या किंमतीपासून त्याच्या फीचर्सपर्यंत सर्व गोष्टींचा उलगडा झाला असून, या फोनमध्ये Google ने अनेक सुधारणा केल्या आहेत. Pixel 9a किंमत नवीन लीकनुसार, Pixel 9a च्या 128GB वेरिएंटची किंमत $499 … Read more

होमलोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! कर्जाची परतफेड करणे होईल सोपे

home loan new rule

Home Loan New Rule:- भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गृहकर्जधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून जो लाखो कर्जदारांसाठी मोठी दिलासा देणारा ठरणार आहे. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आता परतफेडीची प्रक्रिया अधिक सोपी आणि लवचिक होईल. देशातील वाढत्या गृहकर्ज बाजाराच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचा हा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आरबीआयच्या निर्णयाचा उद्देश काय आहे? आरबीआयने घेतलेला हा निर्णय गृहकर्जदारांच्या आर्थिक … Read more

Tata Nexon CNG : टाटाने गुपचूप लॉन्च केली धमाकेदार कार ! दमदार मायलेज आणि स्टायलिश डिझाइन

Tata Nexon CNG Red Dark launched

Tata Nexon CNG Red Dark : टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय नेक्सॉन एसयूव्हीच्या सीएनजी व्हेरिएंटचे नवीन रेड डार्क एडिशन कोणताही गाजावाजा न करता लाँच केले आहे. ही कार केवळ दमदार परफॉर्मन्सच देत नाही, तर तिच्या स्टायलिश डिझाइनमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. ग्राहकांना ही कार Fearless+ PS, Creative+ PS, आणि Creative+ S अशा तीन प्रकारांमध्ये खरेदी करता … Read more

गौतम अदानी यांनी शेअर केला त्यांच्या यशाचा गुपीत मंत्र! नक्कीच जीवनात होईल फायदा

gautam adani

Gautam Adani:- भारतीय उद्योगजगतामध्ये अदानी समूहाचे प्रमुख आणि जागतिक स्तरावर नावाजलेले उद्योजक गौतम अदाणी हे नेहमीच त्यांच्या यशासाठी चर्चेत असतात.नुकतीच त्यांनी महाकुंभ यात्रा आटोपल्यानंतर आपला यशाचा मंत्र एका ब्लॉगद्वारे शेअर केला आहे. त्यांच्या या विचारांनी केवळ उद्योगजगताच नाहीतर नवउद्योजक आणि सामान्य व्यक्तींनाही प्रेरित केलं आहे. गौतम अदानी यांनी सांगितला महाकुंभाचा अनुभव गौतम अदाणी यांनी महाकुंभ … Read more