HDFC Mutual Fund : एचडीएफसीने 10 लाखांचे केले 37 लाख रुपये ! पहा श्रीमंत बनवणारी योजना

HDFC Mutual Fund

HDFC Mutual Fund : एचडीएफसी म्युच्युअल फंड आपल्या उच्च परताव्यासाठी ओळखला जातो. व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या (AUM) बाबतीत एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड ही योजना एचडीएफसी म्युच्युअल फंडाची सर्वात मोठी योजना ठरली आहे. ही योजना गुंतवणूकदारांसाठी एक फायदेशीर संधी मानली जाते, विशेषतः मिड-कॅप श्रेणीतील गुंतवणुकीसाठी. या योजनेने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिला आहे, ज्यामुळे ती टॉप म्युच्युअल फंड … Read more

25 हजार पगार असेल तर EPFO खात्यातून निवृत्तीपर्यंत किती रक्कम मिळणार ? पहा संपूर्ण गणित

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्याची आर्थिक सुरक्षितता प्रदान करते. EPF (Employees’ Provident Fund) खात्यातून कर्मचार्‍यांना 8.1 टक्के वार्षिक व्याज मिळते, तसेच पेन्शनचा लाभ देखील मिळतो. त्याशिवाय, आर्थिक गरजेसाठी खातेधारकांना त्यांचे पीएफ पैसे काढण्याची सोयही दिली जाते. निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. EPF खात्यात … Read more

मुंबई ते अहमदाबाद धावणार भारतातील पहिली बुलेट ट्रेन ! किती असेल स्पीड ?

  Mumbai-Ahmedabad Bullet Train : भारतातील पहिली बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड कॉरिडॉरवर धावणार आहे. जपानी शिंकानसेन बुलेट ट्रेन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने, भारताने या कॉरिडॉरवर स्वदेशी वंदे भारत गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने सिग्नलिंग यंत्रणा उभारणीसाठी निविदा मागवल्या आहेत. या गाड्या 280 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. जपानी बुलेट … Read more

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर दि.२२- कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले … Read more

EPFO मध्ये मोठा बदल ! आता कर्मचारी स्वतः करू शकणार PF खाते !

EPFO Withdrawal Rules

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने PF खाते ट्रान्सफर प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. नवीन सुधारित नियमांमुळे कर्मचारी आता स्वतःचे PF खाते सहजपणे ट्रान्सफर करू शकतात. ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात अधिक सोपी, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यात आली आहे. या बदलांमुळे विशेषतः नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. EPFO ने 1 ऑक्टोबर 2017 नंतर … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हे काम केल्याशिवाय मिळणार नाही 2000 रुपये !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित (डीबीटी) केले जातात. मात्र, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. 19 व्या हप्त्यापूर्वी नोंदणी बंधनकारक केंद्र सरकारच्या … Read more

एक रुपयांत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी बंद होणार ? राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

महाराष्ट्रातील एक रुपयांत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी बंद होणार नसल्याचा स्पष्ट संदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. या योजनेच्या बंद होण्याच्या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती, मात्र विखे पाटील यांनी याबाबत खुलासा करत योजनेचा शेतकऱ्यांसाठी सकारात्मक परिणाम झाल्याचं नमूद केलं आहे योजनेचा उद्देश आणि शेतकऱ्यांसाठी लाभ २०२३ मध्ये, तत्कालीन मुख्यमंत्री … Read more

तुरीला ८ हजारांचा भाव ! शेतकऱ्यांसाठी ४५० रुपये बोनस !

Tur Bajarbhav : कर्नाटक सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हमीभावावर क्विंटलमागे ४५० रुपये बोनस जाहीर करत, तुरीला किमान ८,००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळण्याची हमी दिली आहे. मागील वर्षभराच्या सरासरी भावाच्या तुलनेत सध्याचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुरीसाठी बोनस आणि खरेदी केंद्रांची स्थापना देशातील प्रमुख … Read more

Tur Bajarbhav : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कधी वाढणार तुरीचे भाव ?

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे की, सरकारने तुरीच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातील तुरीच्या शिल्लक साठ्यात तुटवडा असल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, कारण यंदा देशात तूर उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुरीच्या उत्पादनाची स्थिती गेल्या … Read more

Pune Metro : पुणेकरांची वाहतूक समस्या कमी होणार ! मेट्रो मार्गावर दोन नवीन स्थानकांची भर

Pune Metro News : पुण्यातील स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी धनकवडी आणि बालाजीनगर येथे दोन नवीन मेट्रो स्थानक प्रस्तावित करण्यात आली आहेत. नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बालाजीनगर स्थानकासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मंजुरी मिळाली असून, यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. मेट्रो प्रकल्पाच्या कामांवर … Read more

विखे पाटील आयटीआय येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन

अहिल्यानगर प्रतिनिधी: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट येथील आयटीआयमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना उद्घाटन समारंभात “आरोग्यम् धनसंपदा” या म्हणीचे महत्त्व सांगितले गेले. खेळामुळे शिस्त, परिश्रम, संघभावना आणि नेतृत्व गुणांचा … Read more

Tata Sierra Launch : टाटा कडून झाली चूक ! अचानक समोर आली लॉन्च तारीख

ऑटो एक्स्पोमध्ये टाटा सिएराचे नवीन मॉडेल सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही गाडी शोमधील सर्वात चर्चेत असलेली आणि आकर्षक ठरली. ही गाडी उत्पादनासाठी जवळपास तयार असल्याचं दिसत होतं, मात्र तिच्या लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती नव्हती. आता काही नवीन माहिती समोर आली आहे ज्यामुळे सिएराची लाँच टाइमलाइन समजली आहे. सिएराची लाँच टाइमलाइन समोर आल्याने ग्राहकांमध्ये मोठी … Read more

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

सोने आणि चांदी हे केवळ मौल्यवान धातू नसून, गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानले जातात. सोन्याच्या बदलत्या किमतींवर लक्ष ठेवून त्याचा योग्य वेळी लाभ घेण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि खरेदीदार बाजारात सक्रिय असतात. आज सोन्याच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. 22 जानेवारी 2025 रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,449 रुपये प्रति … Read more

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात अहिल्यानगर जिल्हा कारागृहातील १७५ कैद्यांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. मंगळवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. क्षय रोगमुक्त अहिल्यानगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी शहरातील सबजेल कारागृह … Read more

Sim Card Rule : फक्त २० रुपयांच आणि रिचार्ज आणि ९० दिवस सिमकार्ड सुरु ? जाणून घ्या सत्य

Sim Card Rule : टेलिकॉम क्षेत्रात एक महत्त्वाची बातमी चर्चेत आहे, की आता 20 रुपयांच्या प्रीपेड बॅलन्ससह तुमचे सिम कार्ड 90 दिवसांसाठी सक्रिय राहू शकते. यामुळे रिचार्ज खर्च कमी होईल आणि दुसरा क्रमांक फक्त सक्रिय ठेवण्यासाठी मोठ्या रिचार्जची गरज उरणार नाही. परंतु यामागचे सत्य काय आहे, आणि हा दावा कितपत योग्य आहे, याचा आढावा घेऊया. … Read more

Mutual Fund SIP : SIP म्हणजे काय ? फायदे, गुंतवणूक कशी करावी जाणून घ्या A to Z माहिती

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक असा साधा आणि किफायतशीर गुंतवणूक पर्याय आहे, जो नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. बाजारातील उपलब्ध गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमुळे गोंधळलेल्या नवीन गुंतवणूकदारांना SIP हा एक विश्वासार्ह आणि जोखीम कमी करणारा पर्याय ठरतो. कमीत कमी रक्कम गुंतवून मोठ्या कालावधीसाठी संपत्ती निर्माण करण्याचा हा एक मार्ग आहे. SIP म्हणजे काय ? SIP … Read more

BSNL चा सगळ्यात भारी रिचार्ज प्लॅन ! फक्त पाच रुपयांत मिळेल अनलिमिटेड कॉलिंग इंटरनेट…

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत किफायतशीर आणि दीर्घकालीन प्लॅन लॉन्च केला आहे. ₹897 च्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, 90GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस यासारख्या सुविधा मिळतात. ही योजना अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना कमी बजेटमध्ये चांगल्या सुविधा हव्या आहेत. हा प्लॅन फक्त ₹5 प्रति दिवस या किमतीत उपलब्ध … Read more

मुंबईकर इकडे लक्ष द्या ! लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती…पुढचे तीन दिवस…

मुंबईच्या जीवनवाहिनी लोकल ट्रेन सेवांना यंदा 24/25 आणि 25/26 जानेवारी 2025 रोजी मोठा ब्रेक लागणार आहे. माहीम आणि वांद्रे दरम्यान पुल क्रमांक 20 च्या पुनर्बांधणीच्या कामामुळे पश्चिम रेल्वेने 2 दिवसांचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लोकल प्रवाशांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत अनेक सेवा रद्द होतील किंवा वळवण्यात येतील. 200 हून अधिक गाड्या प्रभावित होणार आहेत, … Read more