Ladki Bahini Yojana : अहिल्यानगरच्या १२ लाख महिलांसाठी महत्वाच्या बातमी ! पडताळणीचे आदेश…

अहिल्यानगर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील सुमारे १२ लाख महिलांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अर्जांची फेरपडताळणी होणार असल्याच्या चर्चांमुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, योजनेच्या अर्जांची फेरपडताळणी करण्याचे कोणतेही अधिकृत आदेश नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांना नियमीत हप्ता मिळतच राहणार आहे. महिलांसाठी महत्त्वाची योजना माझी लाडकी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अपूर्ण ! आगामी निवडणुकीत…

‘हर घर नल से जल’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचा जिल्ह्यात अद्याप अपूर्ण कारभार उघडकीस आला आहे. मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी ८३० पैकी फक्त २१० योजना पूर्ण झाल्या आहेत. कामांमध्ये प्रगतीचा अभाव आणि सततच्या तक्रारींमुळे या योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता जिल्हा परिषद (झेडपी) … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव जिथे मागील ३० वर्षांपासून निवडणुका होतायेत बिनविरोध

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरापूर हे सुमारे ४ हजार लोकवस्तीचे गाव, गेल्या ३० वर्षांपासून शांततेचा आणि एकतेचा आदर्श निर्माण करत आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणे ही या गावाची खासियत ठरली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे निवडणुकांमुळे होणारे वाद, भांडणं किंवा द्वेषभावना येथे आढळत नाहीत, यामुळे शिरापूरमध्ये सलोख्याचे वातावरण आहे आणि विकासाला प्राधान्य दिले … Read more

Stocks to Buy : बाजारात ‘धमाल’ करणारे 9 स्टॉक्स ! ₹100 पेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! तज्ज्ञांची यादी…

Stocks to Buy

Stocks to Buy : भारतीय शेअर बाजारातील आजच्या व्यवहारासाठी बाजारातील तज्ञांनी निवडक स्टॉक्सवर सल्ला दिला आहे. यामध्ये ₹100 पेक्षा कमी किमतीच्या स्टॉक्स तसेच ब्रेकआउट श्रेणीतील स्टॉक्सचा समावेश आहे. तज्ज्ञांनी यामध्ये उच्च परताव्याच्या दृष्टीने काही प्रमुख स्टॉक्स सुचवले आहेत. आंध्र शुगर्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, NHPC, आणि फायबरवेब इंडिया हे ₹100 पेक्षा कमी किमतीचे प्रमुख स्टॉक्स … Read more

अहील्यानागर हादरले !अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या ! पोलिसात हजर होऊन खुनाची…

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे तरुणाने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली तर मारहाण करताना मधे पडलेल्या आईला देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. १८ रोजी रात्री उशिरा घडली. प्रियंका करण दिवटे (वय २२) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय ४५) ही महिला जखमी झाली. … Read more

आगामी निवडणूका आणि परतण्याची संधी नाही ! अजित पवार शिर्डीत काय बोलले ?

ajit pawar

Ajit Pawar News : शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या पुढील रणनीतीचे स्पष्ट चित्र मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रभावी कामगिरी करण्यासाठी आत्तापासूनच संघटनात्मक बांधणी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले. महापालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही प्रामुख्याने ग्रामीण … Read more

चालून आली आयपीओत गुंतवणूक करून लाखो रुपये कमवण्याची संधी! गुंतवणूकदारांना लागेल लॉटरी

upcoming ipo

Upcoming IPO:- जानेवारी महिना हा स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असा ठरणार आहे. कारण या जानेवारी महिन्यामध्ये पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीकरिता खुले होणारा आहेत व त्यामुळे नक्कीच गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात व तशी संधी या माध्यमातून निर्माण झाली आहे. कारण बरेच गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात व अशा गुंतवणूकदारांसाठी पैसे … Read more

महानगरपालिकेत सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नोंद करणे बंधनकारक! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन

ahilyanagar

अहिल्यानगर – महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या राहत्या घरी कोणताही प्राणी पाळायचा असेल, तर त्या प्राण्याची नोंदणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे. केवळ कुत्रीच नव्हे; तर परवानगी असलेला कोणताही प्राणी पाळण्यासाठी हा परवाना असणे बंधनकारक आहे. अहिल्यानगर शहरात बहुसंख्य प्राणीप्रेमींना याची माहिती नसल्याने पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेतला जात नाही. पाळीव प्राण्याबद्दल एखादी … Read more

Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2025

Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा अंतर्गत “मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 1267 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

वार्षिक पगार 15 लाख असलेल्यांसाठी जुना टॅक्स स्लॅब चांगला आहे की नवीन टॅक्स लॅब? जाणून घ्या दोघांचे फायदे

tax slab

Tax Slab:- जे व्यक्ती आयकर भरतात त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न असतो की, टॅक्स स्लॅबची निवड करताना नव्या टॅक्स स्लॅबची करावी की जुन्या टॅक्स स्लॅबची? याबाबत मोठा संभ्रम दिसून येतो. केंद्र सरकारने सांगितल्यानुसार जर बघितले तर जवळपास 67% आयकर भरणाऱ्यांनी नवीन टॅक्स स्लॅब स्वीकारला आहे व तो करण्यात आलेल्या बदलांमुळे फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे … Read more

पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम

pension rule

EPFO Pension Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सदस्य असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता ईपीएस पेन्शन स्कीम राबवली जाते व या माध्यमातून खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा काही निश्चित योगदान पीएफ खात्यामध्ये जमा होत असते व त्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्याच्या वयाची 58 किंवा 60 वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून … Read more

एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंडाने 5 वर्षात 1 लाखाचे केले 4 लाख! तुमच्याकरिता गुंतवणुकीसाठी राहील बेस्ट

sbi matual fund

SBI Healthcare opportunities Fund:- म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक खूप फायद्याची ठरताना दिसून येत असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून दर महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व बऱ्याच म्युच्युअल फंड योजनांमधून परतावा हा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे आता चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड योजनांना पसंती … Read more

पॅनकार्डचा वापर करा आणि झटपट कर्ज मिळवा! जाणून घ्या कशी आहे प्रोसेस?

pan card

Loan By Pan Card:- जीवनामध्ये बऱ्याचदा अचानकपणे पैशांची गरज भासते व आपल्याला हवे असलेले पैसे आपल्याकडे असतील असे होत नाही व अशा संकटकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेतली जाते किंवा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपल्याला पाच ते दहा हजार … Read more

1 लाखाची गुंतवणूक ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत करा आणि 6 लाखापेक्षा जास्त परतावा मिळवा! जाणून घ्या माहिती

motilal oswal

Motilal Oswal Mid Cap Fund:- बऱ्याच वर्षापासून गुंतवणुकीचा ट्रेंड बघितला तर मुदत ठेव योजनांकडे मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. कारण यामधील गुंतवणुक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. परंतु यामध्ये जर आपण गेल्या काही वर्षापासूनचा ट्रेंड बघितला तर म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे व अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना … Read more

गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! ₹100 पेक्षा कमी किमतीचे 4 स्टॉक्स जे देतील 50% पर्यंत नफा !

Multibagger Stocks

Stocks to buy : भारतीय शेअर बाजार सध्या अस्थिरतेच्या टप्प्यावर आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी योग्य शेअर्सची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याची संधी अनेकदा असते. याच पार्श्वभूमीवर, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया यांनी ₹100 पेक्षा कमी किमतीच्या चार स्टॉक्सची शिफारस केली आहे. या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील … Read more

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर करणार मालामाल! प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने दिली भन्नाट टार्गेट प्राईस

bel share price

BEL Share Price:- तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल व तुम्हाला देखील चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असतील तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. कारण आगामी कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये तेजीने वाढ होईल असे संकेत प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दिलेले आहेत. त्यांच्या मते हा शेअर सध्याच्या … Read more

Motilal Oswal यांची Fundamental Picks ! टॉप 5 शेअर्स देणार सर्वाधिक रिटर्न्स

भारतीय शेअर बाजार सध्या आव्हानात्मक स्थितीत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये 1% घसरण झाली आहे. निफ्टी 50 सध्या 23,050-23,000 या सपोर्ट झोनमध्ये आहे, आणि जर तो 23,000 च्या खाली गेला, तर 22,700 च्या स्तरावर आणखी घसरण होऊ शकते. अशा बाजारातील अनिश्चिततेच्या काळात, योग्य शेअर्सची निवड करणे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. … Read more

शिर्डीत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट ! अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र…

Shirdi News : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा करत अजित पवारांना पक्षातून बाहेर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला. पक्षफुटीनंतर भरवलेल्या या पहिल्या अधिवेशनात मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीपासून बीडमधील परिस्थितीवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. अजित पवारांना शपथविधीला जाऊ नये, अशी विनंती केली होती … Read more